Category बातम्या

डिकवल, गोळवण मधील स्थगिती उठलेल्या बजेट मधील कामांचे आ. वैभव नाईक यांच्याहस्ते भूमीपूजन

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२१-२२ अंतर्गत डिकवल वरचीवाडी ग्रा.मा. ३२४ या रस्त्याच्या कामासाठी १९ लाख रु व गोळवण चिरमुलेवाडी ग्रा. मा. ३१२ या रस्त्याच्या कामासाठी ९.५० लाख रु निधी मंजूर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या कार्यालयाचे मालवणात उदघाटन

सर्व व्यापाऱ्यांच्या एकजुटीने मालवणात होणारा मेळावा यशस्वी करूया ; उमेश नेरूरकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथे ३१ जानेवारीला होणाऱ्या ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यापारी मसउद मेमन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सर्व…

घुमडे वरचीवाडी येथे वडाला आग …

आग विझवण्यासाठी दत्ता सामंत, दीपक पाटकर यांची तत्परता ; दिलीप बिरमोळे, प्रशांत बिरमोळे यांचेही मदतकार्य मालवण : मालवण तालुक्यातील घुमडे वरचीवाडी गवळदेव प्राथमिक शाळा येथे एका वडाच्या झाडाला मंगळवारी सकाळी आग लागली. याबाबत माहिती मिळताच दत्ता सामंत यांनी दीपक पाटकर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला येथेच होणार ; निधीला प्रशासकीय मंजुरी

राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवण्याचे काम ; पाणबुडी प्रकल्पाबाबत मंत्रालयात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक  मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार…

पाणबुडी प्रकल्पावर बोलण्यापेक्षा ९ वर्षात कुडाळ – मालवण मतदार संघात कोणते प्रकल्प आणले ते सांगा !

भाजपा नेते निलेश राणे यांचा आ. वैभव नाईकांना सवाल ; गुजरात मध्ये प्रकल्प झाला म्हणजे इथे होणार नाही, म्हणणे चुकीचे संजय राऊत यांनी पाणबुडीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कुवतीनुसार पान टपरी, पानपट्टी पर्यंतच रहावे मालवण | कुणाल मांजरेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रस्तावित असलेला…

पाणबुडी प्रकल्पावर बोलण्यापेक्षा ९ वर्षात कुडाळ – मालवण मतदार संघात कोणते प्रकल्प आणले ते सांगा !

भाजपा नेते निलेश राणे यांचा आ. वैभव नाईकांना सवाल ; गुजरात मध्ये प्रकल्प झाला म्हणजे इथे होणार नाही, म्हणणे चुकीचे संजय राऊत यांनी पाणबुडीवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कुवतीनुसार पान टपरी, पानपट्टी पर्यंतच रहावे मालवण | कुणाल मांजरेकर वेंगुर्ला तालुक्यात प्रस्तावित असलेला…

तारकर्लीच्या ताम्हणकर हॉटेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात होणार स्वागत

लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, डीजे नाईटसह मालवणी, चायनीज, पंजाबी, तंदूर जेवणाची मेजवानी मालवण : मालवण तारकर्ली येथील हॉटेल ताम्हणकर्स याठिकाणी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज ३१ डिसेंबरच्या रात्रौ लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट, डीजे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार ; चार प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; प्राथमिक सदस्यत्वही सोडलं

मालवणमधून विनोद सांडव, कुडाळातून प्रसाद गावडे, सावंतवाडी मधून आशिष सुभेदार यांच्यासह मनसे रस्ते आस्थापना इंजिनियर सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांचाही पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ राज ठाकरेंना पाठवले राजीनामा पत्र ; जिल्ह्यात कट्टर महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलेली निष्ठा “बडव्यांनी” पार धुळीस मिळवून टाकल्याचा…

कट्टा, पोईप, वडाचापाट, नांदोस गावातील विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

आ. नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा, पोईप, वडाचापाट, नांदोस गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली. संबंधित गावातील ग्रामस्थांना विकास कामे मार्गी लावण्याचा दिलेला…

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत

३१ डिसेंबर व १ जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रम ; मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांची माहिती अक्कलकोट : नुतन वर्षाच्या स्वागताकरीता पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज…

error: Content is protected !!