हिवाळे, ओवळीये येथील अतिवृष्टीत वाहून गेलेल्या साकवांची भाजपा नेते निलेश राणेंनी केली पाहणी
पावसाळ्यानंतर उपाययोजना करण्याचे आश्वासन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील हिवाळे बौद्धवाडी धुरीवाडी यांना जोडणारा साकव आणि ओवळीये शाळा नं. १ रामेश्वर मंदिर नजिकचा साकव हे दोन साकव अतिवृष्टीमुळे वाहून गेले होते. यामुळे येथील गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर…