चला एकजूट दाखवूया ; “मालवण बंद” यशस्वी करून विराट मोर्चात सहभागी होऊया
युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचे आवाहन मालवण | कुणाल मांजरेकर राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देऊन शिवप्रेमींचा विराट मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे…