भाजपा युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे सौरभ ताम्हणकर यांनी केले अभिनंदन

मालवण : भारतीय जनता युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कुडाळ मालवण मधील संघटना वाढीबाबत त्यांनी श्री. मोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवा मोर्चाचे विषय सोडवण्याची ग्वाही अनुप मोरे यांनी दिली. कोकण विभागीय बैठकीच्या निमित्ताने ही भेट झाली. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3519

Leave a Reply

error: Content is protected !!