वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण, डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे वडाचापाट ग्रामस्थांनी मानले आभार 

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी कुळकरवाडी मोडका आंबा ते पोईप मार्ग खडीकरण, डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल येथील ग्रामस्थांनी ना. चव्हाण, माजी खा. राणे यांचे आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3519

Leave a Reply

error: Content is protected !!