महेश कांदळगावकर अखेर शिवसेनेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून अलीकडील काही महिने अलिप्त असलेल्या मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव…