Category बातम्या

Exclusive : मालवणचे रस्ते “ओव्हर फ्लो” ; सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा !

वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक ; अधिकारी स्वतः मैदानात कुणाल मांजरेकर दिवाळीनिमित्त लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मालवण शहरातील सर्वच रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी ओव्हरफ्लो झाले आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांवर दिवसभर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून सायंकाळ नंतर तर सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच…

“मत्स्यगंधा समर्थ थिएटर” मुळे देवबागमध्ये मनोरंजनाचे नवीन दालन खुले

युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे यांचे प्रतिपादन कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवबाग गावात पी अँड पी समूह प्रा. लिमिटेड यांच्या वतीने आणि देवबाग ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मत्स्यगंधा समर्थ थिएटरची निर्मिती करण्यात…

समुद्रात बुडणाऱ्या महिला पर्यटकास स्थानिकांकडून जीवदान

मालवण : येथील चिवला बीच समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी-पुणे येथील एका ५७ वर्षीय महिला पर्यटकास स्थानिका तरुणांनी वाचविल्याची घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

खवले मांजरास जीवदान !

वनविभागाने मानले ग्रामस्थांचे आभार झुंजार पेडणेकर वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजरास ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने जीवदान दिले आहे. शनिवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान येथील भगवान वासुदेव गावडे यांना त्यांच्या घरामागील कठडा नसलेल्या विहिरीत खवले मांजर पडले असल्याचे…

आ. वैभव नाईक यांनी घेतले रामेश्वर- नारायणाच्या पालखीचे दर्शन

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा आज भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न होत आहे. या पालखी सोहळ्याला कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पालखीचे दर्शन घेतले. परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा…

मालवणात “कोसळधार” ! लक्ष्मीपूजनाच्या उत्सवावर पावसाचे संकट

ढगांच्या प्रचंड गडगडाट ; शहराचा वीज पुरवठाही काही काळ ठप्प भाविकांना उद्याच्या पालखी सोहळ्याची चिंता ; व्यापारी वर्गही चिंतेत कुणाल मांजरेकर ऐन दिवाळीत गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले. ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांच्या लखलखाटासह कोसळलेल्या पावसामुळे लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर…

नरकासुर स्पर्धेत बांगीवाड्याचा नरकासुर अव्वल !

नगरसेवक मंदार केणी पुरस्कृत महापुरूष रेवतळेच्या वतीने आयोजित केली होती स्पर्धा कुणाल मांजरेकर मालवण : नरक चतुर्दशी निमित्ताने मालवणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळाच्या हालत्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळवला. सिद्धीविनायक मित्रमंडळ स्टँड बॉईज यांनी द्वितीय तर ईस्वटी महापुरुष…

अबब ! अवाढव्य !! मालवण “नरकासूर मय” !!!

बेंजोवर तरूणाईचा जल्लोष ; बंदर जेटीवर नरकासुर दहन मालवणच्या नरकासुरांची यंदा गोव्याच्या प्रसिद्ध नरकासुरांना “टफफाईट” कुणाल मांजरेकर नरक चतुर्दशीच्या निमित्ताने मालवण “नरकासूर मय” झाल्याचं पहायला मिळालं. यंदा प्रथमच मोठमोठे नरकासुर लक्षवेधी ठरले. विशेष करून नरकासुर बनवताना वेगवेगळ्या कल्पना राबवून मालवणची…

भाजप नेते निलेश राणेंनी केलं अशोक सावंतांचं कौतुक !

अशोक सावंतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या टीमचा महावितरण, बीएसएनएल प्रश्नी संघर्ष विनायक राऊतनी वायफळ बडबड करण्यापेक्षा बीएसएनएलचे बंद टॉवर सुरू करावेत कुणाल मांजरेकर मालवण : भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.…

२०२४ ला विनायक राऊतला एवढं जोरात आपटणार की परत कोकणात दिसणार नाही !

निलेश राणेंचा इशारा : फक्त मुलाबाळांना सेटल करण्यासाठी राऊतांकडून खासदारकीचा वापर राणेसाहेबांनी कार्यकर्त्याना जेवढं जपलं, तेवढं कोणालाही जमलं नाही वाक्याचा विपर्यास्त करण्याची विनायक राऊतना जुनी सवय कुणाल मांजरेकर मालवण : खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदारकीच्या काळात कोणतीही विकास कामे…

error: Content is protected !!