Category बातम्या

तळाशील समुद्रात उतरलेली तरुणी पोलिसांच्या ताब्यात

युवती कोल्हापूर मधील : नातेवाईक मालवणकडे येण्यास रवाना मालवण : तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात संशयास्पदरित्या उतरलेल्या एका ३३ वर्षीय तरुणीला स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित तरुणी कोल्हापूर येथील असून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली आहे. तिचे…

मालवण पंचायत समिती क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवारी मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित…

पर्यटकांच्या बसच्या धडकेत विद्यार्थाला गंभीर दुखापत ; संतप्त ग्रामस्थांची बसचालकाला मारहाण

चौके गोड्याचीवाडी येथील घटना ; सुसाट वाहनचालकांना आवर घालण्याची मागणी चौके (प्रतिनिधी)मालवणवरुन पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या बसने शाळेतून घरी परतणाऱ्या १२ वर्षीय मुलाला धडक दिल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास चौके गोड्याचीवाडी येथील बसस्टॉप नजीक…

…अन्यथा महावितरण कंत्राटी कामगारांचे १३ डिसेंबर पासून कामबंद !

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंतांचा इशारा कुडाळ : महावितरणच्या ठेकेदाराने १ डिसेंबर पासून ठेका सोडला आहे. त्या ठिकाणी महावितरणने तातडीने नवीन ठेकेदार नियुक्त करावा, तसेच कामगारांचे अन्य प्रश्न मार्गी लावावेत, १२ डिसेंबर पर्यंत नवीन ठेकेदाराची नियुक्ती न केल्यास १३ डिसेंबर…

फटाक्यांचे व्यापारी नितीन सापळे यांचे निधन

मालवण : शहरातील सोमवार पेठेतील सापळे मिठाई व फटाक्यांचे व्यापारी नितीन रामचंद्र सापळे (वय-५३) यांचे काल मध्यरात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. सदा हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे ते ओळखले जात. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापाऱ्यांनी शोक व्यक्त केला. बाजारपेठेतील दुकाने…

कोकण रेल्वेचे खासगीकरण नको ; खा. विनायक राऊतांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कुणाल मांजरेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी कोकण रेल्वेच्या संभाव्य खासगीकरणाला त्यांनी विरोध दर्शवित हे खासगीकरण करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारत सरकारने…

समाज साहित्य संघटनेच्या बोधचिन्हाच अनावरण

कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती मालवणच्या चित्रकार विनिता पांजरी यांची निर्मिती सावंतवाडी : समाज साहित्य संघटना, सिंधुदुर्ग ही तळकोकणात कार्यरत असणारी साहित्य चळवळ. या चळवळीच्या मालवण येथील चित्रकार विनिता पांजरी यांनी निर्मिती केलेल्या बोधचिन्हाच अनावरण येथील श्रीराम वाचन मंदिरात…

कुडाळात भाजपची यादी जाहीर : तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहरे

कुणाल मांजरेकर कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणूकीसाठी सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. या यादीत १७ पैकी तब्बल १३ ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार विद्यमान उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या…

प्रतीक्षा संपली ! सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन १५ उपअभियंत्यांची नियुक्ती

पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांचा पाठपुरावा मालवण : पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त असलेली उपअभियंता पदे भरण्यात आली आहेत.…

मनसेत खळबळ : तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचा राजीनामा !

कुणाल मांजरेकर मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले मनसेचे मालवण तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यांमुळे राजकिय गोटात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात आहे. श्री. सांडव यांनी स्वतः याबाबतची माहिती…

error: Content is protected !!