Category बातम्या

मालवण, आचरा पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

मालवण : जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बेकायदेशीर जमाव करून गर्दी जमवत जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर मालवण आणि आचरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचरा येथे बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच प्रणया…

आयुष्य झिजवलं तरी कोकण वासियांचं प्रेम विसरू शकत नाही ; नारायण राणेंचे भावोद्गार

कट्टा बाजारपेठेत राणेंचे जल्लोषात स्वागत कट्टा : कोकणच्या जनतेनं १९९० पासून आजपर्यंत दिलेल्या प्रेमामुळेच मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे मला मिळाली. ही पदे कोकण वासीयांमुळे मिळाली. त्यामुळे मी माझं आयुष्य पूर्ण झिजवलं तरी ते ऋण मी…

बिबट्याच्या हल्ल्यात गाईच्या वासराचा मृत्यू

दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आचरा पारवाडी येथील घटना ; वनविभागाने दखल घेण्याची मागणी आचरा : आचरा पारवाडी बरोबरच वरचीवाडी येथेही बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आचरा वरचीवाडी येथील महेंद्र आचरेकर यांच्या बाहेर चारायला सोडलेल्या…

जन आशीर्वाद यात्रेत आडवली- मालडी विभागाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन !

दत्ता सामंत, सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल, गाड्यांचा ताफा २०० पेक्षा जास्त वाहनांमुळे आचऱ्यात आडवली विभागाच्या रॅलीचीच चर्चा कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी सायंकाळी मालवण तालुक्यात दाखल झाली. तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आचरा येथे राणेंचे भव्य…

संजय राऊत उत्तर द्या ; डॉ. पाटकरच्या मुलीचा बाप कोण ?

आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर प्रहार कुणाल मांजरेकर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामधील वाद कमी होण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सामनाच्या रोखठोक मधून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राणेंच्या मुलांवर टीका केल्यानंतर राणेंचे सुपूत्र…

… तर मनसैनिक नाक्यानाक्यावर गाड्या अडवतील ; मनसेचा इशारा

वनविभागाची कारवाई मनसेच्या आंदोलनाचे ‘फलित’ : अमित इब्रामपूरकर कुणाल मांजरेकरमालवण : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवैध वृक्षतोड करुन लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मुद्देमालासहीत पकडून वनविभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहे. हे मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे फलित आहे. परंतु वनविभागाची ही…

ते आले…. त्यांनी पाहिलं … आणि जिंकून घेतलं सारं…!

मालवण शहरात दादांची रॅली ठरली डोळ्याचं पारणं फेडणारी ! कुणाल मांजरेकर ते आले…. त्यांनी पाहिलं … आणि जिंकून घेतलं सारं…! अशा उल्हासी वातावरणात शनिवारी सायंकाळी उशिरा दादांची मालवणात नेत्रदीपक रॅली पार पडली. जन आशीर्वाद यात्रेसाठी सजवलेल्या रथावर दादा स्वार होऊन…

केंद्र सरकारची राज्यातील भाजप नेत्यांना चपराक ; ठाकरे सरकारच्या “या” निर्णयाला पाठींबा !

मुंबई दि. २८: राज्य सरकारने आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून निर्बंध लागू केले असताना भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. मात्र आता केंद्र सरकारनेच कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी…

दत्ता सामंत यांचं नियोजन ; भव्य मोटरसायकल रॅलीने दादांचं होणार मालवणात स्वागत !

कोळंब पुलाकडून निघणार रॅली ; देवबाग पं. स. मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते होणार सहभागी कुणाल मांजरेकरकेंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्रथमच मालवणात आगमन होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी राणे साहेबांच्या…

error: Content is protected !!