Category बातम्या

…. तर मोठ्या जहाजांना मालवणात मिळणार थांबा : वैभव नाईक

मालवण बंदर जेटीवरील नव्या प्रशस्त जेटीचे नोव्हेंबर अखेरीस उद्घाटन मत्स्य तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख उपस्थिती ; किल्ल्यावर नवीन जेटी प्रस्तावित कुणाल मांजरेकर मालवण : आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मालवण बंदर जेटी नजीक उभारण्यात आलेल्या नव्या प्रशस्त जेटीचे काम…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा आज सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद

व्यावसायिकांच्या अडीअडीचणी जाणून घेणार : कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांची माहिती मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या अडीअडचणी ते जाणून…

कुडाळ शहरात विविध विकास कामांची भूमिपूजने

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी व नगरोत्थान निधीतून कुडाळ शहरात रस्ते, गटारांचे बांधकाम, संरक्षण भिंत अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या कामांची भूमिपूजने…

चौके येथील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

पेट्रोल पंपनजीक वळणावर दुचाकीची – बोलेरो पिकला धडक मालवण : मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकलने (KA-22-HD-4060) जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासेवहातूक करणाऱ्या बोलेरो पिकअप…

कुडाळ नगरपंचायतीला मिळणार हक्काची फायर फायटर यंत्रणा

आ. वैभव नाईक यांची माहिती ; मिनी फायर फायटरला प्रशासकीय मान्यता कुणाल मांजरेकर पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीस मिनी फायर…

भाजपा किसान मोर्चा वैभववाडी तालुकाध्यक्षपदी महेश संसारे

वैभववाडी : भाजपा किसान मोर्चा वैभववाडी तालुका मंडळ अध्यक्षपदी महेश संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्री. संसारे यांना कुडाळ येथे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कुडाळ येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये नुतन तालुकाध्यक्ष यांच्या निवडी…

आय.एन.एम.डब्ल्यू.यु. च्या राष्ट्रीय सचिव पदी आशिष प्रभुगावकर

मालवण : भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरे गावचे सुपुत्र, युवा समाजसेवक आशिष विजयसिंह (बापूसाहेब ) प्रभुगावकर यांची निवड करण्यात आली आहे. आशिष प्रभुगावकर यांचा सामाजिक संघटनात्मक उपक्रमा मधील विस्तृत आणि…

हा खासदार लाभला, हे दुर्भाग्य : प्रमोद जठारांची खा. विनायक राऊतांवर जहरी टीका

रिफायनरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांना हवा, फक्त खा. विनायक राऊत यांनाच नको वैभववाडी : विकासाची भाषा समजत नसणारा खासदार जिल्ह्याला लाभला, हे कोकणचे दुर्भाग्य असल्याची टीका भाजपचे नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. रिफायनरी प्रकल्प राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना हवा आहे.…

पर्यटन विकासासाठी आचरा समुद्र किनारी भव्य गार्डन उभारा

समीर हडकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी कुणाल मांजरेकर मालवण : मालवण शहरातील रॉक गार्डनच्या धर्तीवर आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आचरा येथील शिवसेना पदाधिकारी समीर हडकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे…

भाजपा किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी महेश सारंग यांची निवड

पक्षाचा विश्वास सार्थकी लावणार ; नूतन तालुकाध्यक्ष महेश सारंग यांची प्रतिक्रिया कुणाल मांजरेकर मालवण : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी ही निवड जाहीर केली…

error: Content is protected !!