Category बातम्या

रयत वायरी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध ; संचालक मंडळावर भाजपचे वर्चस्व

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरही भाजपचाच झेंडा ; अध्यक्षपदी हरीश गावकर तर उपाध्यक्षपदी संजय लुडबे बिनविरोध जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची रणनीती कामी कुणाल मांजरेकर मालवण : मालवण येथील वायरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक…

कुंभारमाठ मधील “त्या” बोगस कामाचा ग्रामस्थांनी केला “पर्दाफाश”

डांबराचा थांगपत्ताच नाही ; ग्रामस्थ आक्रमक होताच अधिकारी नरमले बोगस कामाची दिली कबुली ; खडी काढून पुन्हा नव्याने खडीकरण करून देण्याची ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : कुंभारमाठ हुतात्मा स्मारकानजिक सुरू असलेल्या रस्त्याच्या बोगस कामाचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे. या रस्त्यावर…

मोठी बातमी : शिवसेना नेते संजय राऊतांवर “ईडी”ची कारवाई

माझं राहतं घर जप्त केलं, त्याचा भाजप कडून आसुरी आनंद : राऊतांची प्रतिक्रिया मुंबईः केंद्रातील भाजपा सरकारसह ईडी, सीबीआयवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेना खासदार तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडी कडून…

“त्या” मारहाण प्रकरणी चौघा संशयितांची निर्दोष मुक्तता

मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा होता आरोप ; संशयितांच्यावतीने ॲड. स्वरुप पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव पेडवेवाडी येथील एका व्यक्तीस जमिनीच्या वादातून शिवीगाळ करून बांबुच्या दांडयाने व हाताच्या ठोशांनी मारहाण केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी प्रभाकर भाऊ दळवी, अभिषेक प्रभाकर…

ढोलपथक, लाठी – काठी, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेने मालवणात नववर्ष स्वागत यात्रेत उत्साह

कोल्हापूरचे मर्दानी खेळ, नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट ठरले आकर्षण ; बच्चेकंपनीच्या आकर्षक वेशभूषेने रंगत कुणाल मांजरेकर मालवण : गुढीपाडव्या निमित्ताने मालवण मध्ये शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये लाठी – काठी, मर्दानी खेळ आणि पारंपरिक वेशभूषेने रंगत आणली गेली.…

कुडाळात अल्पसंख्याकांच्या मूलभूत, पायभूत सुविधांसाठी १.३५ कोटींचा निधी

आ. वैभव नाईक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ना. नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अल्पसंख्याक बहूल ग्रामीण क्षेत्र विकास योजना २०२१-२२ अंतर्गत कुडाळ…

बैलांच्या झुंजी प्रकरणी “त्या” दहा जणांना अटक आणि सुटकाही !

मालवण न्यायालयाकडून जामीन मंजूर ; संशयितांच्या वतीने ॲड. स्वरुप पई यांचा युक्तिवाद मालवण : तळगाव येथे बैलांच्या झुंजी लावून एका बैलाच्या मृत्यूस तसेच इतर बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या १२ पैकी १० संशयित आरोपी मालवण…

मालवणात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ६९ प्रकरणांना मंजुरी

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून ७ व्यक्तींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशाचे वितरण ८ एप्रिल रोजी मालवणात संजय गांधी निराधार योजनेचे विशेष महाशिबीर ; अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत संजय…

माजी महापौर दत्ता दळवी, रुपेश पावसकर यांच्यासह १० जणांना अटक !

थोड्याच वेळात न्यायालयात हजर करणार ; अनधिकृत बैल झुंज प्रकरण भोवले मालवण : मालवण तालक्यातील तळगाव येथे अनधिकृत पण बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस व अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील १२ प्रमुख…

वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचं मालवणात अनोखं आंदोलन

मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्र सरकारचा केला निषेध कुणाल मांजरेकर मालवण : वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने आज (गुरुवारी) मालवणात अनोखं आंदोलन केलं आहे. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने चक्क मोटरसायकल आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालून केंद्रातील भाजपा…

error: Content is protected !!