Category बातम्या

मालवण पर्यटन महोत्सवाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समारोपाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उपस्थिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता…

मालवणात उद्या आमदार वैभव नाईक श्री शरीर सौष्ठव स्पर्धा

मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवा अंतर्गत होणार आयोजन मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ कणकवली यांच्या वतीने शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ५…

मालवण नगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक अग्निशमन बंब

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज सायंकाळी होणार लोकार्पण मालवण : मालवण नगरपालिकेस उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबाचा लोकार्पण सोहळा आज गुरुवारी १२ मे सायंकाळी चार वाजता आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे…

मालवणात १२ मे पासून कोकण चित्रपट महोत्सव

सिंधुरत्न कलावंत मंच आणि मालवण नगरपालिकेचे आयोजन मालवण : सिंधुरत्न कलावंत मंच आणि मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे १२ ते १४ मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५…

मंदार केणींचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

शिवसेना शाखेत केक कापून पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकचे माजी बांधकाम सभापती तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच शिवसेना शाखेत मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत…

मंदार केणी : जनसामान्यांचा आधारवड !

कुणाल मांजरेकर : मालवण मंदार मोहन केणी… अवघ्या ४० वर्षांचा हा तरुण आज मालवणच्या राजकिय क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखला जातोय. कोणतीही राजकिय पार्श्वभूमीवर नसताना २००६ मध्ये वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मालवण नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तब्बल तीन वेळा…

तौक्ते वादळात शिवसेनेकडून आलेलं साहित्य मंदार केणींनी स्वतः लाटलं ; सुदेश आचरेकर यांचा गौप्यस्फोट

नगरपालिकेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी आम्ही जमा केलेली रक्कम पालिकेत जमा ; हिशोब मागायचाच असेल तर नगराध्यक्ष अथवा पालिका प्रशासनाकडे मागा कुणाल मांजरेकर मालवण : मालवणात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यातील शाब्दिक द्वंद्व अद्यापही सुरूच…

निलेश राणेंच्या आमदारकीसाठी घुमडाई देवीला साकडं

घुमडे येथील घुमडाई देवी चरणी गावकऱ्यांचे गाऱ्हाणे ; वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने निलेश राणे यांनी घेतले देवीचे दर्शन मालवण : मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्तीप्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

देवबाग किनारपट्टीवरील बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून सव्वा दोन कोटींचा निधी

शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी भाजपकडून राजकारण सुरू : हरी खोबरेकर यांची टीका निलेश राणेंच्या बंधाऱ्याबाबतच्या घोषणा हवेत विरणाऱ्या ; तळाशीलला १० कोटी देण्याची घोषणा हवेत विरली कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारणीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून…

आचरेकर आणि टीमने जमा केलेली रक्कम नगराध्यक्षांकडे जमा झाली की नाही संशोधनाचा विषय !

मंदार केणींचा सुदेश आचरेकर यांच्यावर हल्लाबोल ; कोणताही उद्योगधंदा नसताना आचरेकर यांचा राजेशाही थाट कसा ? आचरेकरांचा संपूर्ण पिक्चर आमच्याकडे ; पिक्चर दाखवला तर त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील होणार असल्याची टीका कुणाल मांजरेकर मालवण : मालवण मध्ये माजी नगराध्यक्ष सुदेश…

error: Content is protected !!