मालवण नगरपालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक अग्निशमन बंब

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज सायंकाळी होणार लोकार्पण

मालवण : मालवण नगरपालिकेस उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबाचा लोकार्पण सोहळा आज गुरुवारी १२ मे सायंकाळी चार वाजता आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!