Category बातम्या

गुजरातला वादळावेळी केंद्राकडून कोट्यवधींची मदत ; “तौक्ते” वेळी सिंधुदुर्गात राणेंनी किती आणले ?

आ. वैभव नाईक यांचा सवाल ; वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून ४० कोटींची मदत वादळ कालावधीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर ; नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते होते कुठे ? कुणाल मांजरेकर मालवण : गुजरातला वादळाचा तडाखा बसला तेव्हा केंद्राकडून कोट्यवधींचे पॅकेज देण्यात…

राणेंची विश्वासार्हता संपली ; औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचीही पाठ

५० लाख खर्चून कणकवलीत आयोजित मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नाही आ. वैभव नाईक यांचा आरोप ; राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपर्यंत जिल्ह्यात एकही उद्योग अथवा रोजगार आणलेला नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यपद्धतीला जिल्ह्यातील…

वैभव नाईकांनी टक्केवारीसाठी देवबाग, तळाशील बंधाऱ्यांचे काम रखडवले

बंधाऱ्यासाठी राणेसाहेबानी १ कोटी जाहीर केले, तेव्हाच ४ कोटी उभे कसे राहिले ? निलेश राणेंचा सवाल ; ग्रामस्थांनीच आ. नाईकांना जाब विचारण्याचं आवाहन कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग बंधाऱ्यासाठी राणेसाहेबानी १ कोटीचा खासदार निधी जाहीर केल्यावरच आमदार वैभव नाईक यांचे…

देवबाग बंधाऱ्याचं “राणेस्टाईल” भूमिपूजन ; जाहीर सभेत नारायण राणे शिवसेनेवर गरजले

आठ वर्षे देवबागात पाऊस पडत होता, पूर येत होता, तो आमदाराला दिसला नाही काय ? इकडचा आमदार हा “आमदार” नाही लोकांचे पैसे लुटणारा “लुटारू” ; राणेंची आ. वैभव नाईकांवर टीका कुणाल मांजरेकर मालवण : मागील महिन्यात ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाप्रमाणे देवबाग…

आ. वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास : मनसेचा आरोप

दोन्ही बंधाऱ्याच्या कामावर ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे ; अमित इब्रामपूरकर यांचे आवाहन मालवण : आमदार वैभव नाईक अकार्यक्षम असल्यानेच देवबाग, तळाशील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप मनसेच्या वतीने अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. आता देवबाग आणि तळाशील या दोन्ही बंधाऱ्यांची…

सिंधुदुर्गात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान : २६ रोजी कुडाळात मेळावा

खा. अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती ; आ. वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८…

कारच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे युवक जखमी ; एकाला गंभीर दुखापत

मालवण खैदा येथील दुर्घटना ; जखमी युवकांना पडवेला हलवले मालवण : भरधाव वेगाने महानकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या व्हॅगनार कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दोघे युवक जखमी झाले आहेत. यातील एका युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७.३०…

क्यार वादळातील वंचित रापण मच्छिमारांसाठी निलेश राणेंचा पुढाकार

मत्स्य आयुक्तांशी केली चर्चा ; मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांचेही लक्ष वेधणार कुणाल मांजरेकर मालवण : क्यार वादळातील वंचित रापण मच्छीमार बांधवांना आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मत्स्य आयुक्तांशी निलेश…

आ. वैभव नाईक यांनी शब्द पाळला ; देवबाग मधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन

चार कोटी खर्चून होणार बंधारा ; सीआरझेड, कांदळवन सह विविध परवानग्यांमुळे विलंब : आ. नाईकांकडून दिलगिरी व्यक्त देवबाग खाडीकिनारी बंधाऱ्यासाठी ७ कोटी मंजूर ; दोन ते तीन महिन्यांत आवश्यक परवानग्या मिळतील : पतन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास कुणाल मांजरेकर मालवण…

तळाशील मधील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ ; आ. वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

४ कोटी ५७ लाख रुपये खर्चून ८१० मीटर लांबीचा होणार बंधारा ; ६ महिन्यांच्या आत काम होणार पूर्ण उर्वरीत ६०० मीटरचा बंधारा देखील वर्षभरात मार्गी लावणार : आ. वैभव नाईकांची ग्वाही मालवण : तळाशील येथे समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा नसल्याने अतिवृष्टी…

error: Content is protected !!