Category बातम्या

राणेंच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले लीलावती रुग्णालयात !

प्रकृतीची विचारपूस ; माजी खा. निलेश राणे, अमित ठाकरे यांची उपस्थिती मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणेंची लीलावती मध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची…

मुख्यमंत्र्यांवर थेट लीलावती मधून नारायणास्त्राचे “वार” !

उद्धव ठाकरे, गडकरींच्या कार्याचे आणि गुणांचे अनुकरण कधी करणार ? कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असून रविवार पर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मात्र रुग्णालयात दाखल असतानाही राणेंचा…

वॉटरस्पोर्ट्स बीचवर टेहाळणी पथकांची निर्मिती करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

तहसिलदार, बीडीओ, मुख्याधिकारी, पोलीस आणि बंदर विभागाला सूचना पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रीय रहाण्याचे आदेश सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – ज्या ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स होत आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी…

देऊळवाडा राऊळ व्हाळी बांधकामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन

माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचा पाठपुरावा मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या मालवण शहरातील देऊळवाडा येथील राऊळ व्हाळी बांधकामाचे उद्घाटन जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कामासाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पाठपुरावा…

महेंद्र चव्हाण यांनी शब्द पाळला : हिवाळे खालची परबवाडी रस्त्याचे काम मार्गी

डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत १० लाखाचा निधी उपलब्ध ; ग्रामस्थांतून समाधान कुणाल मांजरेकर मालवण : तालुक्यातील हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा ग्रामस्थांना दिलेला शब्द जि. प. चे माजी…

नारायण राणेंकडून देवबाग वासियांची फसवणूक ; ग्रामस्थांच्या जीविताशी खेळ

आ. वैभव नाईक यांचा आरोप ; तर ग्रामस्थच राणे पिता- पुत्रावर ४२० चा गुन्हा दाखल करतील कुणाल मांजरेकर मालवण : नारायण राणे हे केंद्रीय मंत्री व जबाबदार व्यक्ती असून देखील पुत्रपेमापोटी त्यांनी वर्कऑर्डर नसलेल्या देवबाग येथील धुप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन केले.…

निलेश राणेंचे आदित्य ठाकरे, वैभव नाईकांवरील आरोप अज्ञानीपणातून : हरी खोबरेकर

आरोप करण्यापूर्वी सीआरझेड परवानगीची प्रक्रिया जाणून घेणे होते आवश्यक मंजुरी नसलेल्या बंधाऱ्यांचे भूमिपूजन करून देवबाग ग्रामस्थांची केली फसवणूक कुणाल मांजरेकर मालवण : माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग बंधाऱ्याच्या परवानगी वरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार वैभव नाईकांवर टीका करण्यापूर्वी…

तारकर्ली दुर्घटना : आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा कळस !

सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची टीका ; आ. वैभव नाईकांनी भेट देण्याचे सौजन्यही दाखवले नाही तारकर्लीत प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यावश्यक असताना साध्या प्रथमोपचार सुविधाही नाहीत कुणाल मांजरेकर मालवण : तारकर्लीच्या समुद्रात घडलेली दुर्घटना ही आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा…

तारकर्ली दुर्घटनेनंतर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर

आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. वैभव नाईक यांची तत्परता : तपस्वी मयेकर यांची माहिती मालवण : तारकर्ली समुद्रात होडी उलटून दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर व्हेंटिलेटरचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तातडीने दोन व्हेंटिलेटर उपलब्ध…

… तर तुम्हाला कोणालाही मालवण सोडा, सिंधुदुर्गात फिरायला देणार नाही !

आदित्य ठाकरे, वैभव नाईकांना निलेश राणेंचा सज्जड इशारा कुणाल मांजरेकर मालवण : देवबाग गावात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एक कोटी खासदार निधीतून होत असलेल्या संरक्षक बंधाऱ्याला पर्यावरण खात्याची परवानगी न मिळाल्याने हे काम थांबले आहे. या प्रकारावर भाजपचे नेते,…

error: Content is protected !!