देऊळवाडा राऊळ व्हाळी बांधकामाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन

माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचा पाठपुरावा

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेल्या मालवण शहरातील देऊळवाडा येथील राऊळ व्हाळी बांधकामाचे उद्घाटन जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कामासाठी माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पाठपुरावा केला.

यावेळी मंदार केणी यांच्यासह सुहास वालावलकर, दिनेश डिचोलकर, पुरुषोत्तम डिचोलकर, हेमंत डीचोलकर, दिवेश डिचोलकर, यशवंत गावकर, मोहन मराळ, मनोहर वालावलकर, अरविंद वालावलकर, बांदेकर सरिता बांदेकर, जितू डीचवलकर, राहुल डीचवलकर, रसिका डीचवलकर, अरविंद वालावलकर, मंगेश वालावलकर, योगेश वालावलकर, संजय वालावलकर, ओम बांदेकर किशोर तळाशीलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!