Category बातम्या

रेवतळे फाटक शाळा कंपाउंड वॉलचे उदघाटन

मालवण : मालवण शहरातील रेवतळे फाटक शाळा याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या कंपाउंड वॉलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष…

पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे मालवणचा पदभार

मालवण : मालवणचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर हे सेवानिवृत्त झाल्याने पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे मालवण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. श्री. यादव यांनी यापूर्वी मालवण पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम केले आहे. पोलीस निरीक्षक…

टोलनाका प्रकरणी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करणार

रविकिरण तोरसकर यांची माहिती ; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे मुंबई -गोवा महामार्गावर टोल नाका उभारण्यात आला आहे. त्यासंदर्भात सर्व राजकिय पक्षांनी व सामाजिक संघटनानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफीची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात मच्छीमार,…

देवबाग बंधाऱ्यास त्वरित पर्यावरण मंजुरी द्यावी

भाजप नेते, माजी खा. निलेश राणे यांचे पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना निवेदन मालवण : देवबाग ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खासदार निधीतून १ कोटी रुपयांचा निधी सागरी किनारपट्टीवर बंधारा बांधणी कामासाठी मंजूर केला. तरी…

राजकीय पक्षांच्या नाकावर टिच्चून मुंबई- गोवा महामार्गावर उद्यापासून टोलवसुली

दोन ठिकाणी होणार टोलवसुली ; ओसरगाव आणि राजापूर – हातीवलेचा समावेश सिंधुदुर्गातील वाहनांनाही भरावा लागणार टोल ; आता राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र…

“सिंधुरत्न” च्या माध्यमातून पर्यटन, मत्स्यव्यावसायिकांसाठी नाविन्यपूर्ण योजनांवर भर

समितीचे अध्यक्ष आ. दीपक केसरकर यांची माहिती : मालवण न. प. सभागृहात बैठक संपन्न मालवण शहरासाठी दोन कोटींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या आ. केसरकर यांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना खासगी दौऱ्यावर असतानाही आ. केसरकरांकडून “सिंधुरत्न” च्या अनुषंगाने बैठकांचा धडाका कुणाल मांजरेकर मालवण…

सिंधुरत्न योजना अध्यक्ष आ. दीपक केसरकर उद्या मालवण नगरपालिकेला भेट देणार

मच्छिमार, व्यापारी, जलक्रीडा व्यावसायिक, बचत गट महिला प्रतिनिधींशी चर्चा करणार ; आ. वैभव नाईकांचीही उपस्थिती मालवण : माजी पालकमंत्री तथा सिंधुरत्न योजना समितीचे अध्यक्ष आ. दीपक केसरकर हे उद्या सोमवार दि. ३० मे रोजी सकाळी ९ वाजता आमदार वैभव नाईक…

किर्लोस आंबवणे रस्त्याचा प्रश्न मार्गी ; बाळा लाड यांचा पाठपुरावा

माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांतून ५ लाखाचा निधी कुणाल मांजरेकर मालवण : जिल्हा परिषदेचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस आंबवणे रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून ५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी भाजपा…

नागरिकांची एकी : देऊळवाडा पुलाखालील गाळ उपशाला पालिकेकडून मंजुरी

१ लाखाचा निधी मंजूर ; स्थानिक नागरिकांसह मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा पाठपुरावा नागरिकांनी मानले मुख्याधिकाऱ्यांसह न. प. प्रशासनाचे आभार कुणाल मांजरेकर मालवण : देऊळवाडा पूल परिसरात माती व गाळ मोठया प्रमाणात साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मध्ये रस्त्यावर पाणी साचून…

error: Content is protected !!