Category बातम्या

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दिल्लीचे नेते गल्लीत !

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मालवणात जाणून घेतल्या समस्या रस्ते, वीजेसह पर्यटनाच्या मूलभूत समस्यांचा व्यावसायिकांकडून उहापोह मुंबईत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढणार : ना. श्रीपाद नाईक यांची ग्वाही कुणाल मांजरेकर मालवण : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी…

मालवणात पर्यावरण मंत्र्यांचा वाढदिवस “पर्यावरणपूरक” उपक्रमांनी साजरा

युवासेनेचा उपक्रम : विद्यार्थी, युवकांसाठी हेल्पलाईनचीही घोषणा कुणाल मांजरेकर मालवण : युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा ३२ वा वाढदिवस मालवणात युवासेनेच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात नागरिकांना पर्यावरण संतुलन राखणाऱ्या त्याच बरोबर उत्पन्न मिळवून देणाऱ्या…

मालवणात नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर ; प्रभाग ३ अनुसूचित जातीसाठी राखीव

ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण जाहीर ; प्रत्येक वॉर्डात एक जागा सर्वसाधारण तर एक महिलांसाठी आरक्षित कुणाल मांजरेकर मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १० प्रभागातील २० जागांसाठी आरक्षण सोडत सोमवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी लोकसंख्येच्या निकषानुसार शहरातील वॉर्ड…

… अन् “त्या” गायीच्या वेदनामुक्तीसाठी सरसावले मालवण !

पायाचे खुर वाढल्याने गायीला सुरू होत्या वेदना ; उपचारानंतर पायाला नवे बळ फेसबुक पोस्टनंतर “१०० इडियट्स” ग्रुपसह सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार कुणाल मांजरेकर मालवण : एकीकडे सोशल मीडियाचा अतिवापर हा सामाजिक स्वास्थ्यासाठी चिंताजनक मानला जात असतानाच हेच माध्यम समाजासाठी दिशादर्शक ठरू…

नूतन गटविकास अधिकाऱ्यांचे शिवसेनेकडून स्वागत ; विकास कामांवर चर्चा

मालवण : मालवण पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक पंकज…

बारावी परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम आलेल्या हर्षिता ढोके हिचा ‘मनसे’ सत्कार

मालवण : बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविलेल्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच दांडी येथील रहिवासी हर्षिता ढोके हिचा तालुका मनसेच्यावतीने तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेची विद्यार्थिनी हर्षिता…

केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक सोमवारी १३ जूनला मालवणात

पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेणार : बाबा मोंडकर यांची माहिती कुणाल मांजरेकर मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपादजी नाईक सोमवारी १३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता हॉटेल चिवला बीच येथे…

ठरलं ! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या आरक्षणासाठी “या” तारखेला निघणार सोडत

राज्यातील २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींसाठी सोडत मुंबई : राज्यभरातील २१६ नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील,…

मालवण कसाल महामार्गावर महिंद्रा थार व दुचाकी धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

सावरवाड येथील दुर्घटना : एक जण गंभीर मालवण : मालवण कसाल महामार्गावरील सावरवाड लक्ष्मीनारायण मंदिर येथील वळणावर महिंद्रा थार व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विक्रम महलाद कुमावत (वय २६, रा. राजस्थान) या लादी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलवरील विनोद…

राजकीय गणितासाठी आ. वैभव नाईक आणि कंपनीने देवबाग वासियांच्या जीवाशी खेळू नये

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा सल्ला ; राणेंना श्रेय मिळू नये म्हणून नाईक आणि कंपनीची धडपड कुणाल मांजरेकर मालवण : पावसाळ्यात देवबाग वासियांचे प्राण आणि संसार वाचावे म्हणून कुठलीही फायद्याची गणिते न घालता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी…

error: Content is protected !!