Category बातम्या

शिंदे- फडणवीस सरकारचा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा ! पेट्रोल- डिझेल दर कपातीसह सरकारचे ९ महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट…

असरोंडी विद्यामंदिरला एसएससी २०१०-११ च्या बॅचकडून अनोखी गुरुवंदना

प्रशालेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा केली उपलब्ध ; संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी मानले आभार कुणाल मांजरेकर मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २०१०-११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत प्रशालेला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा…

युवासेनाप्रमुखांच्या निष्ठा यात्रेत आमदार वैभव नाईक सहभागी

मुंबईत शिवसेनेच्या निष्ठा यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग : युवासेनाप्रमुख व राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे गेले चार दिवस मुंबईमध्ये निष्ठा यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये फिरत आहेत. या निष्ठा यात्रेला मुंबईच्या जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निष्ठा यात्रेत कुडाळ- मालवणचे…

दीपक केसरकर कशाला उड्या मारताय, मर्यादेत रहा !

इज्जत मिळतेय तर घ्यायला शिका ; भाजपा नेते निलेश राणे यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : सावंतवाडीत येऊन नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना सल्ले देणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांचा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे…

वैभव नाईकांच्या दौऱ्यानंतर गटार खोदाई प्रश्नी नगरपालिका “ॲक्शन” मोडमध्ये …!

मुख्याधिकाऱ्यांची कार्यतत्परता ; माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मानले आभार माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह गटार खोदाईची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील गटार खोदाई प्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी मागील आठवड्यात मालवणात येऊन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिका…

मालवणची “तुंबई” झाली तेव्हा आ. वैभव नाईक मातोश्रीवर “मी निष्ठावंत” ची जपमाळ करण्यात मग्न ; मनसेची टीका

बंदर जेटीवरील १२ पुतळ्यांची संकल्पना मुख्याधिकाऱ्यांची ; वैभव नाईकांनी शहरातील अर्धवट कामांचे श्रेय घ्यावे मालवण | कुणाल मांजरेकर जिल्हा नियोजन मधून सर्वच आमदारांना मागणी केल्यास निधी मंजुर केला जातो. मात्र मालवण शहरात आलेला निधी खर्च करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग मुख्याधिकाऱ्यांनी…

सा. बां. चे दुर्लक्ष, पण ग्रामस्थांची तत्परता ; “त्या” खड्डेमय रस्त्यावर श्रमदान !

‘त्या’ खड्डेमय रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान किमान खड्डे बुजवण्याचे काम तरी तातडीने करा, अन्यथा कोणत्याही क्षणी आंदोलन : ग्रामस्थांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने मार्ग धोकादायक बनला होता.…

आमच्या नगरसेवकांपेक्षा जास्त निधी भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात खर्च : महेश कांदळगावकर

आकडेवारी कागदपत्रांसह सिद्ध करण्यास तयार ; सुदेश आचरेकर दीड महिना गटार खोदाईवर गप्प का ? शिवसेनेवर बोलताना सबुरी बाळगा, राजकीय परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात कामे झाली नाहीत,…

केंद्रात, राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणीही रोखू शकत नाही …!

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा भाजपा नेते निलेश राणेंना इशारा २०२४ मध्ये वैभव नाईक विजयाची हॅट्ट्रिक करणारच, पराभवाच्या हॅट्ट्रिकसाठी स्वतः उतरायचे की कार्यकर्त्याला उतरवायचे, हे निलेश राणेंनी ठरवावे… मालवण | कुणाल मांजरेकर राज्यात आमची सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला रोखू शकत…

काळजी करू नको, हा मोठा भाऊ सदैव तुझ्या पाठीशी !

निलेश राणेंची दिवंगत लोकराजा सुधीर कलिंगण यांच्या मुलाला ग्वाही कुणाल मांजरेकर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दशावतारी नटसम्राट बाबी कलिंगण यांचे चिरंजीव लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी सुधीर…

error: Content is protected !!