Category बातम्या

गेटकिपरच्या अपघाती मृत्यूनंतर कातवडमध्ये वातावरण तंग !

लोखंडी गेट अंगावर कोसळला ; कातवड मधील बुलाजी चव्हाण यांचा जागीच मृत्यू खरेदी विक्री संघाकडून तात्काळ ५ लाखांच्या मदतीच्या लेखी ग्वाही नंतर तणाव निवळला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या खैदा येथील भारत गॅस गोडाऊन ठिकाणी गोडाऊन…

बीच क्लिनिंग ठेकेदार तुपाशी ; जनता उपाशी ! १२ महिन्यांसाठी तब्बल दीड कोटींचा ठेका !

वैभव नाईकांनी अत्याधुनिक मशीन ऐवजी मंगेरा दिला उपलब्ध करून ; भाजपच्या विजय केनवडेकर यांचा आरोप माजी खा. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी उदघाटन…

अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओमनी चालकाची निर्दोष मुक्तता

मृतदेह घेऊन येताना झाला होता अपघात ; आरोपीतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर गोवा बांबुळी येथून मित्राच्या सासऱ्याचा मृतदेह मालवण- देवबाग येथे ओमनी वाहनातून घेऊन येत असताना गाडी उलटून झालेल्या अपघातात गाडीतील तिघांच्या दुखापतीस कारणीभूत…

मालवण – देवबाग एसटी बसला अपघात ….

मालवण : मालवणहून देवबागला जाणारी एसटी बस उताराच्या रस्त्यावर घसरल्याने रस्त्यालगतच्या दगडी कुंपणास आदळून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघात सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान घडला. येथील आगारातून सुटणारी मालवण…

मालवणात विनापरवाना वॉटरस्पोर्ट्सवर बंदर विभागाची कारवाई

मालवण : सागरी पर्यटन हंगामास १ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे. मालवण किनारपट्टीवर पर्यटकही दाखल होत आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला वॉटर स्पोर्ट्स व्यवसायही सुरू झाला आहे. दरम्यान, विनापरवाना वॉटर स्पोर्ट्स वर मालवण बंदर विभागाने बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्या मार्गशनाखाली…

भावाला मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपीच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : कौटुंबिक वादातून भावाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या आरोपातून डिकवल येथील दाजी रघुनाथ पाताडे (वय ५०) यांची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.…

शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने केलं अभिनंदन मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा बेस्टचे माजी चेअरमन अरूण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख…

… तर पीएम किसान लाभार्थ्यांना पुढचा लाभ मिळणार नाही !

मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी दिला इशारा ; लाभार्थ्यांना केलं हे आवाहन मालवण : पीएम किसान लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास पुढचा लाभ मिळणार नाही. तरी या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे. ई केवायसी करण्याची ३१ ऑगस्ट…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणेंच्या निवासस्थानी घेतलं गणरायाचं दर्शन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, आमदार कालिदास कोळंबकर, समन्वयक आशिष कुलकर्णी…

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतले गणेश दर्शन..!

मालवण : माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गुरुवारी मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली, वायरी, कोळंब, सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते, व्यापारी, सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित…

error: Content is protected !!