मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवणात घेतले गणेश दर्शन..!

मालवण : माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी गुरुवारी मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली, वायरी, कोळंब, सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते, व्यापारी, सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, सचिव विल्सन गिरकर, उपशहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, पास्कोल राॕड्रीक्स, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, गणेश गावडे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!