शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने केलं अभिनंदन

मालवण : शिवसेनेचे सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा बेस्टचे माजी चेअरमन अरूण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, दिपक देसाई, युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय रेवंडकर, युवासेना शाखा युवा अधिकारी अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!