Category बातम्या

अपघातग्रस्त तेलवाहू जहाजाबाबत प्रशासन सतर्क ; तज्ज्ञांची टीम २४ तास कार्यरत

प्रशासनाची आढावा बैठक संपन्न ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : प्रांताधिकारी राजमाने यांचे आवाहन जहाजातील तेल समुद्र किनाऱ्यावर आल्यास करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिके सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : तेल वाहतूक करणारे पार्थ हे जहाज काही दिवसापूर्वी विजयदुर्ग येथे अपघातग्रस्त झाले. हे जहाज…

खळबळजनक … हुक्का पार्लर वरील छाप्यात सिंधुदुर्गातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा !

अनधिकृत हुक्का पार्लर सह विदेशी दारूचा गुत्ताही चालवत असल्याचा आरोप कोल्हापूरातील करवीर सरनोबतवाडी येथील घटना ; एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल मालवण | कुणाल मांजरेकर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सरनोबतवाडी येथे अवैधरित्या सुरू असणाऱ्या द व्हाईट रॅबिट कॅफे अँड मोअर…

ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

मालवण शहर भाजपचा उपक्रम मालवण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या कन्याशाळे मधील आठवी व नववीतील विद्यार्थीना व…

जमिनीच्या वादातून गंभीर मारहाण ; भाऊ आणि पुतण्याची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. स्वरुप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण | कुणाल मांजरेकर जमिनीच्या वादातून राजाराम मधुकर घाडीगावकर यांना लोखंडी पहारने मारून डोक्याला गंभीर दुखापत केल्या प्रकरणी त्यांचा भाऊ संशयित आरोपी संजय मधुकर घाडीगावकर (वय ६०) आणि पुतण्या शैलेश संजय…

आचरा येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा १२९ ग्रामस्थांनी घेतला लाभ

भाजप नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; तज्ञ डॉक्टरांच्या टीम मार्फत विविध आजारांची तपासणी मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेला सेवा पंधरावडा व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप प्रदेश…

मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित

महेश कांदळगावकर यांची शिष्टाई ; उद्यापासून कामगार कामावर हजर होणार मालवण : मालवण नगरपालिकेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून पुकारलेले काम बंद आंदोलन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर मागे घेतले आहे. श्री. कांदळगावकर…

आनंदाश्रय मधील अनाथां समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

भाजपा कुडाळ व ओरोस मंडलाच्यावतीने ‘सेवा पंधरवड्याचा’ शुभारंभ ओरोस : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत…

सत्यनारायणाच्या पूजेवर “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” फिव्हर !

मालवण मधील बाबू धुरी यांच्याकडील मखर सोशल मीडियावर व्हायरल मालवण | कुणाल मांजरेकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त यंदा विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा फिव्हर पाहायला मिळाला आहे. मालवण धुरीवाडा येथील काळबादेवी मंडप डेकोरेटर्सचे…

माळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना कृषी विषयक साहित्याचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन मालवण : माळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामस्थांना कृषी विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच याठिकाणी पीएम किसान E-KYC व आरोग्य कार्ड कॅम्पचेही आयोजन करण्यात आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष…

व्यायामशाळेचं साहित्य निकृष्ट होतं तर आ. वैभव नाईकांनी उद्घाटन केलंच का ?

हेच साहित्य दुसरीकडे नेऊन आणखी एक उद्घाटन करायचं होतं का ? भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सवाल ; तोंडवळी- देवबागच्या बंधाऱ्यावरही स्पष्टीकरण आ. नाईक कोणकोणासोबत बैठका घेतायत, त्याची माहिती घ्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल ; शिवसैनिकांना सल्ला मालवण | कुणाल…

error: Content is protected !!