Category बातम्या

वराड गावात वृद्ध, अपंग, निराधारांची दिवाळी गोड होणार ; निलेश राणेंच्या हस्ते मदतीचा हात …!

भाजपा शक्ती प्रमुख प्रमुख राजन माणगांवकर यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालूक्यातील वराड गावात वृद्ध, निराधार आणि अपंगांची दिवाळी गोड होणार आहे. येथील भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगांवकर यांच्या संकल्पनेतून भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार…

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर आणि सहकारी केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या भेटीला !

पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये घेतली भेट ; “या” महत्वपूर्ण समस्येकडे राणेंचे वेधले लक्ष मालवण : कुणाल मांजरेकर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी रविवारी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.…

कुडाळ येथील एसीबी कार्यालयावरील मोर्चात समविचारी पक्षांनी सहभागी व्हावे

हरी खोबरेकर यांचे आवाहन ; जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे धाडस शासन दाखविणार का? मालवण : शिंदे गट आणि भाजपकडून आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात सूडबुद्धीचे राजकारण केले जात आहे. खोट्या तक्रारी करून त्यांना नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला जात असून या विरोधात…

युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा !

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी माजी खा. निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश चांगले काम करा, युवकांची मजबूत फळी उभारून समाजाला दिशा द्या : राणेंचा सल्ला मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नारायण…

“बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचे मालवणात २० ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन

ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर यांची उपस्थिती ; मेळाव्याच्या अनुषंगाने उद्योजक किरण सामंत यांचा आढावा दौरा तूर्तास निवडणूक लढवण्याचा विचार नाही ; पण पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पार पाडू : किरण सामंत मालवण (कुणाल मांजरेकर) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने…

कुडाळमध्ये आज रंगणार युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

वासुदेवानंद ट्रेड सेंटर मध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांची मैफिल केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे, आ. शहाजी बापू पाटील, उद्योजक किरण सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, युवा कीर्तनकर चैतन्य महाराज वाडेकर, सुप्रसिद्ध शाहीर रामानंद…

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील डाक विमा शिबिराला नागरिकांची अलोट गर्दी

मच्छीमार नेते तथा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या वतीने आयोजन पहिल्या दिवशीच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सलग दुसऱ्या दिवशी आयोजन मालवण : कुणाल मांजरेकर भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज आलियांजचा वार्षिक ३९६ रुपयांमध्ये अपघाती वीमा राबवला जात आहे. मच्छिमार…

महेश जावकर “इम्पॅक्ट” ; चिवला बीच स्मशानभूमी “प्रकाशमान”

जावकर यांनी मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमी मधील गैरसोयींकडे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पालिका प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्यानंतर अवघ्या दोन दिवसात प्रशासनाने याची दखल घेतली आहे. याठिकाणच्या बंद स्ट्रीट लाईट…

चिरेखाण व्यावसायिकांना “सुप्रिम” दिलासा ; जिल्ह्यातील व्यावसायिकांचं दिल्लीच्या लढाईत मोठं यश !

सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण व्यावसायिक संघटनेची मालवण मधील पत्रकार परिषदेत माहिती मालवण | कुणाल मांजरेकर हरीत लवादाने १७ मार्च २०२२ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात अल्प मुदत गौण खनिज उत्खननास बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिक संघटनेने…

वैभव नाईक यांच्यावरील नोटीसी विरोधात शिवसेना आक्रमक ; एसीबी कार्यालयावर नेणार मोर्चा

खा. विनायक राऊत यांची कणकवली मधील पत्रकार परिषदेत माहिती महाविकास आघाडी मधील घटक पक्ष होणार सहभागी कणकवली : केंद्र आणि राज्य सरकार कडून शिवसेनेच्या नेत्यांवर सूडाची कारवाई सुरु आहे. त्यात भर म्हणून आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात…

error: Content is protected !!