Category बातम्या

नरकासुर मिरवणूकांसाठी पोलिसांची कडक नियमावली ; डीजेच्या वापरास पूर्ण बंदी !

रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वापरण्यास सक्त मनाई नियमांचे पालन न केल्यास कारवाई करणार : मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांचा इशारा कुणाल मांजरेकर मालवण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नरकासुर बनवण्याची धावपळ सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांच्या…

“आनंद शिधा” ऑफलाईन पद्धतीने द्या ; मालवण शहर भाजपची मागणी

तहसीलदारांचे वेधले लक्ष ; सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन व्यत्यय मालवण | कुणाल मांजरेकर राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात “आनंद शिधा” देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र सध्या ऑनलाईन मधील सर्व्हर डाऊन मुळे शिधा…

सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षक पदाचा “खेळखंडोबा” ; २४ तासात तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

राज्याच्या गृह विभागाचा अजब कारभार ; आता सौरभ कुमार अग्रवाल यांची पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती पवन बनसोड यांच्या नियुक्ती प्रमाणेच राजेंद्र दाभाडेंच्या बदलीची स्थगितीही ठरली औटघटकेची ! कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग राज्याच्या गृह विभागात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न…

“माझी रांगोळी माझा सेल्फी”, दिवाळी निमित्त मालवणात ठिपक्याची रांगोळी स्पर्धा

मालवण शहर महिला काँग्रेस, मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर महिला काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचे औचित्य साधून मालवण तालुका आणि शहरातील महिला – मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी…

मच्छीमार प्रतिनिधींनी आ. नितेश राणे यांचे मानले आभार…

मालवण | कुणाल मांजरेकर : देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय प्रस्तावित असून या महाविद्यालयाची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबतची घोषणा आमदार नितेश राणे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. या मत्स्य महाविद्यालयाच्या…

राज्य सरकार कडून भुविकास बँकेच्या कर्जदारांसह कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

थकबाकीदार शेतकऱ्यांची ९६४.१५ कोटी कर्जमाफी ; कर्मचाऱ्यांच्या पगाराचे थकीत २७५ कोटी देखील मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्मचारी संघटनेने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील भुविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. भूविकास…

मालवण आगारातून लातूर बसफेरी सुरू

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती मालवण : प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार मालवण एसटी आगारातून मालवण लातूर ही नवी बसफेरी गुरुवारी २० ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. मालवण आगारातून दुपारी २.१५ वाजता ही बस सुटणार आहे. मालवण कसाल फोंडा राधानगरी…

उमेश मांजरेकर यांची शिवसेना उपशहरप्रमुख पदी नियुक्ती !

वाढदिवसा दिवशी अनोखी भेट ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र मालवण | कुणाल मांजरेकर येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश पुरुषोत्तम मांजरेकर यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण उपशहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेश मांजरेकर यांचा गुरुवारी वाढदिवस…

… तर महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठतील ; हरी खोबरेकरांचा इशारा

कुडाळ मधील शिवसेनेचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली वाघाच्या डरकाळीनंतर जिल्ह्यात दोन दिवस अनेकांची “कोल्हेकुई” सुरु झाल्याचा टोला मालवण | कुणाल मांजरेकर आ. वैभव नाईक यांच्यावरील सुदाबुद्धीच्या नोटीसी विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे…

भास्कर जाधव … लायकी, योग्यता आणि मर्यादा पडताळून राणेसाहेबांवर बोला !

सुदेश आचरेकरांचा हल्लाबोल ; राणेसाहेब कोकणचे नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व शिल्लक सेनेत कोकणात नेता शिल्लक न राहिल्याने भविष्यातील मंत्री पदासाठी जाधवांकडून राणे कुटुंबावर गरळ मालवण | कुणाल मांजरेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना…

error: Content is protected !!