Category बातम्या

बा देवा रामेश्वर नारायणाSSS… निलेश राणे कुडाळ – मालवण मधून आमदार होऊंदेत !

भाजपचे युवा नेते विशाल परब यांचं मालवणात रामेश्वर – नारायणाच्या पालखी सोहळ्यात साकडं मालवण | कुणाल मांजरेकर मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांचा पालखी सोहळा बुधवारी रात्री संपन्न झाला. यानिमित्ताने मालवण बाजारपेठ भक्तिमय झाली होती. भाजपचे…

रामेश्वर नारायणाच्या पालखी सोहळ्याने मालवण नगरीं भक्तीरसात चिंब

पालखी सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी ; बाजारपेठेवर मात्र आर्थिक मंदीचे सावट मालवण | कुणाल मांजरेकर ऐतिहासिक परंपरा लाभलेला मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाचा पालखी सोहळा बुधवारी भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. दोन वर्षानंतर हा सोहळा कोरोना मुक्त वातावरणात साजरा…

मनसे नेते परशुराम उपरकर यांनी घेतलं ग्रामदैवतेच्या पालखीचं दर्शन

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण दैवतांच्या पालखी सोहळ्याचे आमदार माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी बंदरजेटी येथे दर्शन घेतले. यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर…

रामेश्वर – नारायणाच्या पालखी सोहळ्याला उसळला भाविकांचा जनसागर !

थोड्याच वेळात बाजारपेठेतील रामेश्वर मांडावर पालखीचे होणार आगमन मालवण : अखंड मालवण वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्याला बुधवारी दुपार पासून प्रारंभ झाला आहे. दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरातून ग्रामदेवतांच्या पालखी…

उदंड… उत्स्फूर्त… अतिभव्य… मालवण मधील नरकासुर स्पर्धेला “न भूतो, न भविष्यति” प्रतिसाद !

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन ; रसिकांच्या गर्दीने शहरातील रस्ते “ओव्हर फ्लो” पुढील वर्षी अधिक भव्य दिव्य स्वरूपात इकोफ्रेंडली धर्तीवरच स्पर्धेचे आयोजन : सौरभ ताम्हणकर यांची घोषणा मालवण | कुणाल मांजरेकर गोव्याच्या धर्तीवर मालवण शहरात अलीकडे नरक चतुर्दशी निमित्ताने विविध मंडळांमध्ये…

पाकिस्तान वरील अविस्मरणीय विजयाचे मालवणात शिवसेनेकडून “सेलिब्रेशन”

मालवण : टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात झालेल्या रोमांचक लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयानंतर देशभरात दिवाळीचा उत्साह अधिकच वाढला असून मालवण मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून येथील शाखे समोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात…

मालवणात आज नरकासूरांचा थरार ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची नरकासूर स्पर्धा

आकर्षक बक्षिसे ; बच्चेकंपनीने बनवलेल्या नरकासूरांसाठीही विशेष स्पर्धा मालवण : भाजपचे युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भरड तारकर्ली रोड येथे ही स्पर्धा होणार आहे.…

वैभव नाईक … निलेश राणेना आव्हान द्यायची भाषा कसली करता ?

ज्या दिवशी भास्कर नावाच्या शिखंडीला पुढे केला, त्याच दिवशी तुमचा पराभव निश्चित ! भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा सणासणीत टोला मालवण | कुणाल मांजरेकर आगामी निवडणुकीत भाजपा नेते निलेश राणे यांना आपल्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे…

“आनंद शिधा” आजपासून ऑफलाईन मिळणार : मुख्यमंत्र्यांचे आदेश

भाजपा कार्यकर्त्यांनी मानले आभार ; ऑफलाईन धान्य वितरणाची केली होती मागणी मालवण | कुणाल मांजरेकर राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात उपलब्ध करून दिला जाणारा “आनंद शिधा” ऑनलाईन अडचणी असलेल्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध…

सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने फोंडबा कुटुंबियांना २ लाखांच्या मदतीचा धनादेश

मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँके च्यावतीने सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शंकर सखाराम फोंडबा यांचे १२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा…

error: Content is protected !!