Category बातम्या

वायरीत ठाकरे गटाला मोठा हादरा ; माजी उपसरपंच संदेश तळगावकर कार्यकर्त्यांसह भाजपात !

माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश ; ग्रा. पं. च्या विजयाचा मार्ग होणार सुकर मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले…

वरची गुरामवाडीत “काटेंकी टक्कर” ; “गावपॅनल”च्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ !

सरपंच पदासाठी सतीश वाईरकर यांच्यासह नऊही जागांवर गाव पॅनलचे उमेदवार रिंगणात ; प्रचारात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मालवण | कुणाल मांजरेकर ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यातील काही गावांमध्ये “हाय हॉल्टेज” लढती पाहायला मिळत आहेत. यातीलच एक ग्रामपंचायत म्हणजे वरची गुरामवाडी अर्थात कट्टा…

ग्रा. पं. निवडणूकीत तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचा भाजपा उमेदवारांना पाठिंबा

अध्यक्ष सहदेव साळगावकर यांची माहिती ; किनारपट्टीचा पर्यटन विकास नारायण राणेंच्याच माध्यमातून मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्याचा जो पर्यटन विकास झाला आहे, तो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून झाला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वायरी, तारकर्ली, देवबाग…

देवबाग मोबारवाडीतील पर्यटन जेटीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार ; निलेश राणेंची ग्वाही

रॉयल जेटीच्या ठिकाणची राणेंनी केली पाहणी ; पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांशी चर्चा मालवण | कुणाल मांजरेकर देवबाग गावातील पर्यटन व्यवसायासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दहा वर्षांपूर्वी देवबाग मोबारवाडी मध्ये रॉयल जेटी मंजूर केली होती. मात्र २०१४ मध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदारांच्या…

वैभववाडीत भाजपची लाट ; १७ ग्रा. पं. पैकी ५ ठिकाणी सरपंच व ७० सदस्य बिनविरोध !

आ. नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी भाजप कार्यालयात सत्कार वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर येथील जनतेने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ५ ग्रामपंचायत सरपंच व ७० सदस्य बिनविरोध निवडून दिले…

नांदगाव सभेतील “त्या” वक्तव्याशी आपण ठाम : नितेश राणेंचं स्पष्टीकरण

ग्रा. पं. वर ठाकरेसेनेचा सरपंच निवडून आला तर विकास कसा होणार, निधी कसा येणार ? याचं उत्तर आ. नाईक, उपरकरांनी द्यावं कणकवली नगरपंचायतीला महाविकास आघाडीने निधी दिला नाही, तेव्हा नाईक, उपरकर गप्प का होते ? कणकवली : कणकवली मतदार संघातील…

प्रशासकीय राजवटीत मालवण नगरपालिकेचा कारभार खालावला !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेत मागील वर्षभर प्रशासकीय राजवट सुरु आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे प्रशासक पदाची धुरा देण्यात आली आहे. पण मागच्या वर्षभरात आमच्या कालावधीत सुरु असलेली विकास कामे, कचरा…

“त्या” विद्यार्थ्यांच्या दिल्लीवारी साठी भाजपा नेते निलेश राणेंचं पाठबळ !

मालवण : आचरा येथील बीएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची १६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या वंदे भारतम् कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या दिल्लीवारी साठी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पाठबळ दिले आहे. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या…

ग्रा. पं. ची सत्ता भाजपकडे द्या, साडेआठ वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढू

भाजपा प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणेंची बांदिवडे गावच्या बैठकीमध्ये ग्वाही ; त्रिंबकलाही भेट वैभव नाईकांना बांदिवडे म्हटलं की प्रफुल्ल प्रभूच दिसतात, गावचा विकास निधीही नाकारला : प्रभूंचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर राणे साहेब सत्तेत असतानाचा साडेआठ वर्षांपूर्वीचा काळ…

ग्रा. पं. निकालात भाजपा मालवण तालुक्यात ठरणार “नंबर वन”

भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास ; पोईप विभागात उमेदवार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी मालवण : ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी पोईप विभागाला भेट दिली. यावेळी ग्रा. पं. उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत निवडणुकी बाबत…

error: Content is protected !!