Category बातम्या

धामापूर नळपाणी योजनेच्या मंजूर न झालेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा निलेश राणेंकडून “जावई शोध” !

मंदार केणी यांचे प्रत्युत्तर ; योजनेचे रि-टेंडर होणार असल्याची माहिती मिळाल्याने श्रेयासाठी राणेंचं राजकारण योजना ४० नव्हे तर ४३ कोटींची ; पूर्ण माहिती घेऊन निलेश राणेनी बोलण्याचाही दिला सल्ला धामापूर नळपाणी योजनेच्या नूतनीकरणाला निलेश राणेंचा पूर्वीपासूनच विरोध ; ठरावाला विरोध…

आंगणेवाडी यात्रा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात घेणार देवीचे दर्शन

आंगणेवाडीच्या भूमीतून मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा विकासाचे गाऱ्हाणे मांडणार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर, ना. दादा भुसे, ना. शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती मालवण | कुणाल…

निलेश राणेंचा देवलीत ठाकरे गटाला धक्का ; माजी सरपंचासह अनेकांचा भाजपात प्रवेश !

येत्या जि. पं., पं. स. निवडणुकीत गुलाल उधळणार तर भाजपाच ; झेंडा फडकणार तर तोही भाजपचाच : निलेश राणेंचा विश्वास मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील देवली गावात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

“आंगणेवाडीत आले, खोटं बोलून गेले” ; खा. विनायक राऊतांची निलेश राणेंकडून “पोलखोल” !

मसुरे धरणग्रस्तांसाठी ६.५० कोटीचा मोबदला प्राप्त ; ही रक्कमही शिंदे – फडणवीस सरकारच्या कालावधीतील प्रकल्पग्रस्तांना कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर ठेकेदाराकडून दमदाटीचा प्रकार ठेकेदार आणि विनायक राऊतचा संबंध काय, हे उघड करणार : निलेश राणेंचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना उद्धव…

४० कोटींच्या भ्रष्टाचारात आ. वैभव नाईक, मंदार केणींचा थेट सहभाग ?

निलेश राणेंचा थेट आरोप ; नळपाणी योजनेच्या भ्रष्टाचारात आमचे कोण असतील तर त्यांनाही सोडणार नाही मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या ४० कोटींच्या निविदेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारात आमदार वैभव नाईक…

मालवणात ८ ते १२ मार्च रोजी “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा’ चषक”

१० लाख रुपये पारितोषिक रक्कमेची भव्य स्वरूपातील डे-नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर ८ ते १२ मार्च रोजी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’…

असरोंडी येथे भाजपच्या वतीने आज हळदीकुंकू समारंभ

माजी उपसरपंच मकरंद राणे यांचा विशेष पुढाकार मालवण : भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी येथे आज रविवार दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी माजी उपसरपंच मकरंद राणे यांनी विशेष पुढाकार घेतला…

… त्यासाठी शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा

अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळेच सिंधुरत्न योजनेचा निधी मागे जाण्याची भीती मालवण : मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सिंधुरत्न योजनेच्या लाभापासून अनेक मच्छिमार वंचित राहत असून यावर्षीही या योजनेचा निधी मागे जाण्याची भिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख…

रेवतळे फाटक शाळेत महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रेवतळे फाटक शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तलॅब शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा ११० नागरिकांनी लाभ…

मालवण नगरपालिकेची ४० कोटींची निविदा मॅनेज ?

भाजपा नेते निलेश राणें कडून संशय व्यक्त ; चौकशी करून निविदा रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपालिकेचे सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाची निविदा मालवण नगरपालिकेने मागच्या महिन्यात मागवली…

error: Content is protected !!