Category बातम्या

मनसेच्या वतीने १४ फेब्रुवारीला मालवणात मोफत आरोग्य शिबीर

माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचे आयोजन ; मामा वरेरकर नाट्यगृहात होणार शिबीर मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

निलेश राणेंचा पाठपुरावा : २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवणसाठी १.६५ कोटींचा निधी मंजूर

मालवण : राज्यातील सत्ताबदलानंतर गेली आठ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कुडाळ मालवण मतदार संघातील विकास कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदार संघासाठी विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

सांगलीतील व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचं कोकण किनारपट्टी कनेक्शन ; मालवणातून एक ताब्यात

सांगली एलसीबीच्या पथकाची कारवाई ; आतापर्यंत तीन जणांना अटक संशयितांकडून २४ कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी हस्तगत मालवण | कुणाल मांजरेकर सांगली येथील अम्बरग्रिसच्या (व्हेलची उलटी) तस्करी प्रकरणात आता कोकण किनारपट्टीवरील कनेक्शन समोर आले आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी…

कांदळगावच्या रामेश्वराची पालखी मालवणात ; रामेश्वर मांडावर भाविकांची गर्दी

व्यापारी वर्गाने केले उत्स्फूर्त स्वागत ; महाप्रसादानंतर देवस्वारीचा परतीचा प्रवास सुरु होणार मालवण | कुणाल मांजरेकर किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेटीवर आलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वराच्या देवस्वारीचे शनिवारी दुपारच्या सुमारास मालवण…

कांदळगाव रामेश्वराच्या देवस्वारीत आ. वैभव नाईक सहभागी

कांदळगाव ते कोळंब पर्यंत पायी चालत घेतले दर्शन मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसुत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट…

शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम ….

कांदळगावच्या श्री देव रामेश्वराची स्वारी किल्ले सिंधुदुर्गच्या भेटीला मालवणनगरी भक्तीरसात चिंब ; पालखी समवेत हजारो भाविकांची उपस्थिती मालवण | कुणाल मांजरेकर शिवकालीन वारसा लाभलेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने शुक्रवारी आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी…

महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर काळसे ग्रामस्थ आक्रमक ; रास्तारोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा

डंपरमालकाशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे, मृतदेहही घेतला ताब्यात ; चालकाला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी मालवण | कुणाल मांजरेकर काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघातग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे…

शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव

आ. वैभव नाईक यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती ; शिल्पा खोत यांची माहिती शिवजन्म सोहळ्याबरोबर वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन ; मंदिर परिसर भगवामय करणार मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती उत्सव किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव…

आचऱ्यात आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेची आत्महत्या

मालवण : आचरा डोंगरेवाडी येथील सुलोचना विजय चिरमुरे (वय ६५) यांनी राहत्या घरात लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबतची खबर तिचा…

सर्जेकोट पिरावाडी बंधाऱ्याचे काम स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनूसार ; हरी खोबरेकर यांची ग्वाही

पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; बंधारा काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी खासदार, आमदार, तालुकाप्रमुखांचे मानले आभार मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील उर्वरित धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम हे स्थानिक मच्छीमारांच्या मागणीनुसार कमी उंचीचे करण्यात यावे अशा सूचना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे…

error: Content is protected !!