Category बातम्या

मालवण शहर विकासाला भरीव निधी : शिवसेना शहरप्रमुखांकडून युतीच्या नेत्यांचे आभार

शहर विकासाला आणखी अडीच कोटींचा निधी मिळणार ; मुख्यमंत्रीही लवकरच मालवण दौऱ्यावर मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील शिवसेना – भाजपच्या युती सरकारने शहराच्या विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह…

दीपक पाटकर यांच्याकडून दांडी येथे स्व-खर्चाने कॉन्व्हेक्स मिरर

श्री. पाटकर यांच्या दातृत्वाचे कौतुक ; स्थानिकांकडून सत्कार मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. दांडी येथे रामभाऊ मिठबावकर मार्ग येथे श्री. पाटकर यांनी कॉनव्हेक्स मिरर स्व:खर्चातून बसविला आहे. अपघातांचा धोका टाळण्यासाठी स्थानिक…

बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करून परीक्षा काळात एसटी बस फेऱ्यात बदल करावा

शिवसेना ठाकरे गट मालवणच्या वतीने एसटी आगार अधिकाऱ्यांना निवेदन मालवण : २० मार्च पर्यत बारावी परीक्षा सुरू असणार आहेत. ग्रामीण भागातील विध्यार्थी वर्गाचा विचार करता परीक्षा सुटण्याची वेळ व एसटी बस फेरी वेळ एकच असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयीचे ठरत आहे. एसटी…

भारतीय जनता युवा मोर्चाचा २८ फेब्रुवारीला मालवणात मेळावा

माजी खा. निलेश राणे युवकांना करणार मार्गदर्शन ; स्वयंरोजगार, नव्या शैक्षणिक बदलाची देणार माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवनच्या सभागृहात होणार आहे. या मेळाव्यात प्रदेश…

निलेश राणेंचे प्रयत्न : मालवण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निलेश राणेंकडून जास्तीत जास्त निधी आणून झुकते माप : धोंडू चिंदरकर मालवण | कुणाल मांजरेकर मागील अडीच वर्ष विकासात्मक निधी पासून कोसो दूर असलेल्या मालवण तालुक्याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या…

महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजनेंतर्गत मालवण शहरासाठी ६.५२ कोटींचा निधी

३१ विकास कामे लागणार मार्गी ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे शहर भाजपाने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान योजना २०२२-२३ अंतर्गत माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत जिल्हा नियोजन…

निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर

डिकवल, त्रिंबक, कुमामे, चिंदर भटवाडी गावात उभे होणार जिओ टॉवर मालवण : भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात नव्याने चार जिओ टॉवर मंजूर झाले आहेत. यामध्ये डिकवल, त्रिंबक, कुमामे व चिंदर भटवाडी या गावांचा समावेश…

तब्बल ५० वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी अनुभवल्या शालेय जीवनातील आठवणी

मालवणच्या भंडारी हायस्कुल मध्ये कार्यक्रम : प्रशालेला आर्थिक मदतही सुपूर्द मालवण | कुणाल मांजरेकर मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये १९७३ ते १९७५ पर्यंत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवणीना उजाळा दिला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम…

शिवसेना ठाकरे गटाचं सामाजिक दायित्व : शिवजयंतीचं औचित्य साधून ओवळीयेच्या सिद्धगडावर स्वच्छता मोहिम

आडवली – मालडी विभागाचा उपक्रम ; आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून गडाची केली पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर शिवजयंतीचं औचित्य साधून शिवसेना ठाकरे गटाच्या आडवली – मालडी जि. प. विभागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक दायित्व दाखवून दिलं आहे. समुद्रसपाटी पासून…

दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर देवालयाकडील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी आ. वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

पतन अभियंत्यांनी सा. बां. च्या किनारी अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रातून उघड : सन्मेश परब यांनी दिली माहिती मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिरापर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी स्थानिक मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांमधून होत आहे. या…

error: Content is protected !!