Category बातम्या

ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग बँकेतर्फे १० एप्रिलला “स्नेहबंध” कार्यक्रम

जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएमचे ना. राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सोमवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६…

मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे उद्या निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली. मालवण तालुका सहकारी खरेदी…

ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडे आणि वायरी गर्देरोड येथे १० एप्रिलला लघुरुद्र, महाप्रसाद

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने घुमडे येथील श्रीदेवी…

गवंडीवाडा येथील “खेळ पैठणीचा” स्पर्धेत सौ. आरती कोडचवाडकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

श्री राममंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने आयोजन ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने पुरस्कृत केली होती स्पर्धा मालवण : मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सवनिमित्त श्री राम मंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संतोष गावडे यांची फेरनिवड

सचिवपदी सौगंधराज बादेकर, उपाध्यक्षपदी कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिवपदी संदीप बोडवे तर खजिनदारपदी सिद्धेश आचरेकर यांची निवड मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संतोष गावडे यांची फेरनिवड…

मालवण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर महेश कांदळगावकर पुन्हा गरजले…

नागरिकांना शहर स्वच्छतेची शपथ घेण्याच्या केलेल्या आवाहनावरून टीका ; जनतेपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनीच स्वच्छतेची शपथ घेण्याची गरज वेगवेगळे इव्हेन्ट राबवून स्वतःच्या बढतीसाठी गोपनीय अहवालात नोंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची धडपड सुरु असल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे…

“मालवण प्रीमिअर लीग २०२३” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

मालवण स्पोर्ट्स क्लबचे आयोजन ; टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आठ दिवस रंगला थरार… मालवण : मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजित मालवण प्रीमियम लीग लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढतीत डीसीसी वायरी संघाने शर्विन स्पोर्ट्स…

वीर सावरकर गौरव यात्रा उद्या मालवणात ; निलेश राणेंच्या हस्ते होणार पवित्र सागराचे पूजन

शहरातून निघणार भव्य रॅली ; भाजपा – शिवसेनेचे कार्यकर्ते, सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने राहणार उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा आणि शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून राज्यात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. कुडाळ – मालवण मतदार संघाच्या वतीने…

गाबीत समाजाची जडणघडण, इतिहासा बरोबरच भविष्याचा वेध घेणारा होणार “गाबीत महोत्सव”

परशुराम उपरकर यांची माहिती ; महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वाडीवाडीत समाजाच्या बैठका ; १२ एप्रिलला अंतिम रूपरेषा होणार निश्चित मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील दांडी किनारपट्टीवर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या गाबीत महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात गावागावात व वाडीवाडीत…

मालवणात वन विभागाचा नाकर्तेपणा ; जखमी माकड तीन तास उपचाराविना विव्हळत…

प्राणीमित्र सौ. शिल्पा खोत यांच्या मध्यस्थीमुळे माकडाला जीवदान ; वनविभागाने मालवणसाठी रेस्क्यू व्हॅन उपलब्ध करून देण्याची सौ. खोत यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या माकडाला वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे तीन तासाहून अधिक…

error: Content is protected !!