Category बातम्या

मालवणात सुवर्णकारांसाठी आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील सुवर्णकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हॉलमार्क दागिने आणि HUID बाबत सविस्तर मार्गदर्शन मालवण | कुणाल मांजरेकर दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण आणि मालवण तालुका सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दैवज्ञ भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिक, कारागीर वर्गासाठी हॉल मार्क आणि HUID विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात…

सिंधुदुर्गवासियांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसला कणकवलीत मिळणार थांबा …

आ. नितेश राणे यांनी दिली माहिती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानले आभार सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर संपूर्ण कोकणाला प्रतीक्षा लागून असलेली वंदे भारत एक्सप्रेस ५ जुन पासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार…

काळसेतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण : तालुक्यातील काळसे सुतारवाडी येथील वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील (वय- ४५ ) या तरुणाने बुधवारी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाशास टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घरातील व्यक्तींच्या सकाळी ही बाब निदर्शनास येताच पोलीस पाटील…

विरोधात असताना बोंबाबोब ; सत्तेत आल्यावर मात्र वाढीव वीज बिले ग्राहकांच्या माथी !

भाजपा सरकारच्या दुटप्पीपणाचा ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला निषेध मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर असताना सरसकट वीज बील माफी साठी त्यांच्याकडून ठाकरे सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. मात्र आता हाच भाजपा पक्ष सत्तेवर आल्यानंतर…

कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ देवस्थानांच्या परिसराचे होणार सुशोभिकरण…

भाजपा नेते निलेश राणे यांचे प्रयत्न ; प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे पर्यटन सचिवांचे आदेश दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ मंदिरांच्या परिसराचा होणार कायापालट कुडाळ : कुडाळ शहराचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिरासह कुडाळ तालुक्यातील १२ गावातील प्रमुख मंदिरांच्या परिसराचे…

मसुरे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू ; भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी

ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान मालवण : जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम इंधनासाठी असलेला निधी संपल्याने बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मसुरे गावातील स्थानिकांनी हे काम समाधानकारक नसून पुन्हा गाळ उपसा सुरू करण्याची मागणी भाजपा नेते,…

बंदर विभागाचा अजब कारभार… कार्गो शिपिंग बोट बंदीच्या परिपत्रकाचा सरसकट नियम लावून जल पर्यटन केले बंद

पर्यटन जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रकाची गरज ; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची प्रतिक्रिया मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन २६ मे ३१ ऑगस्ट बंद ठेवण्याचा आदेश बंदर विभागाने दिल्याने संपूर्ण सागरी जलपर्यटन ऐन पर्यटन हंगामात…

अणाव हुमरमळा येथील “त्या” मुलाचे पालक “१०० इडिएट”च्या भेटीला ; लाखामोलाच्या मदतीबद्दल मानले आभार

मालवण : अणाव हुमरमाळा येथील मानस प्रथमेश सावंत या लहान मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रक्कमेची आवश्यकता होती. सर्वसामान्य परिस्थितीतील त्या कुटुंबाला वर्षभरापूर्वी मालवण येथील सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या ‘१०० इडियट ग्रुप’ने लाखमोलाचा मदतीचा हात दिला. आणखीही दानशूर व्यक्तींच्या मदतीतून मुलाची शस्त्रक्रिया व…

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बिळवस येथे रस्त्याच्या कामांचा शुभारंभ

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या विविध रस्त्याच्या कामांचा शुभारंभ रविवारी आ. नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग योजनेत बिळवस प्र.जी.मा.३२ ते सातेरी मंदिर मार्ग मजबुतीकरण डांबरीकरण करणे (१० लक्ष), सर्वसाधारण जिल्हा वार्षिक…

समुद्रात मान्सूनपूर्व हालचालीना सुरुवात ; जलपर्यटन बंदी योग्यच !

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी मांडली भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर मेरिटाईम बोर्डाने लागू केलेल्या जल पर्यटन बंदी विरोधात पर्यटन व्यवसायिकांतून नाराजीचे सूर व्यक्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी मात्र या बंदीचे समर्थन…

error: Content is protected !!