Category बातम्या

बाबी जोगी… जास्त फास्ट धावू नका, नाहीतर तोंडावर पडून दात घशात जातील !

दादा वाघ यांचा इशारा ; निवडणुकीत तिकिट मिळण्याच्या आशेने बाबी जोगी ठाकरे सेनेला लोचटासारखे चिकटून ; मात्र शिंदे गटाच्या भाईंशी “गुफ्तगू” सुरूच मालवण | कुणाल मांजरेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावरून भाजपचे माजी शहराध्यक्ष दादा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे…

मालवणात फणसाच्या गऱ्यात आढळला “मोदक”

मालवण : मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल जवळ राहणारे संजय करलकर यांनी बाजारातून आणलेल्या फणसातील एका गऱ्यामध्ये चक्क मोदकाच्या आकाराचा गरा दिसून आला. आषाढी एकादशी दिवशी हा मोदकासारखा गरा सापडल्याने तो कुतुहलाचा विषय बनला होता. हा गरा पाहण्यासाठी…

मोदी @९ अभियानाअंतर्गत निलेश राणेंकडून शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन संवाद साधणार कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी, भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी मोदी @९ अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपा नेते निलेश राणे कुडाळ…

कुडाळ आणि मालवण तालुक्यातील मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करा !

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे यांचे दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन मालवण | कुणाल मांजरेकर मालवण आणि कुडाळ तालुक्यातील सर्व मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण…

१ जुलैच्या मोर्चावेळी “त्यांच्या” जीविताला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या !

भाजपा आमदार नितेश राणे यांची ट्विटर वरून मुंबई महापालिकेला सूचना कुणाल मांजरेकर मुंबई महापालिकेच्या कारभारा विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांचं एक…

केसीआर भाजपाची “बी” टीम तर संजय राऊत राष्ट्रवादीची “YZ” टीम !

आ. नितेश राणेंची टीका ; शिल्लक सेनेचे नव्हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केसीआर सोबत गेल्याने संजय राऊत दुःखी कणकवली : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. भ्रष्टाचारी, ४२० असलेला हा संजय राजाराम राऊत…

दादा वाघ ज्या महासागराची भाषा करतायत, त्या महासागरात बुडून ते कधीच बाजूला फेकले गेलेत…

बाबी जोगी यांचा पलटवार ; थेट नगराध्यक्ष निवडणुकीत आचरेकरांची पत मालवणच्या जनतेने दाखवल्याचा टोला पक्षातून बाजूला फेकल्या गेलेल्या पावसाळी बेडकांना हाताशी धरून आमच्यावर टीका न करता आचरेकर यांनी स्वतः बोलावे मालवण | कुणाल मांजरेकर मालवणात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजपात…

नॉव्हेल्टी दुकानातील परप्रांतीय कामगाराकडून युवतीची छेड ; युवकांकडून “मनसे स्टाईल”ने समज ; व्हिडीओ व्हायरल

मालवण मधील घटना ; यापुढे असे प्रकार घडल्यास एकाही परप्रांतीयाचे दुकान शिल्लक ठेवणार नाही ; मनविसेच्या प्रतिक कुबल यांचा इशारा मालवण | कुणाल मांजरेकर मालवण बाजारपेठेतील एका नॉव्हेल्टी दुकानातील परप्रांतीय कामगाराने एका युवतीची छेड काढल्याची तक्रार मनसेच्या मालवण मधील “राजगड”…

डबक्यात राहणाऱ्यांनी लायकीत राहून सुदेश आचरेकरांवर बोलण्याचं धाडस करावं …

सुदेश आचरेकर यांच्या समर्थनार्थ दादा वाघ मैदानात ; बाबी जोगी यांच्यावर जहरी टीका सकाळी उद्धव सेना तर संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहून केसरकरांना खबऱ्या पोहोचण्याचे बाबी जोगींचे काम मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय जनता पक्ष हा महासागरच आहे. तर माजी नगराध्यक्ष…

भाजपा कडून कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघात ‘घरो घरी संपर्क’ अभियानाचा शुभारंभ

भाजपा नेते निलेश राणे यांची उपस्थिती ; सिंधुदुर्गनगरी येथून घरोघर फिरत पत्रके वाटत अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग : गेल्या ९ वर्षांतील मोदी सरकारच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संपूर्ण देशात मोदी@९ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात आज ‘घरो घरी…

error: Content is protected !!