मालवणात फणसाच्या गऱ्यात आढळला “मोदक”

मालवण : मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल जवळ राहणारे संजय करलकर यांनी बाजारातून आणलेल्या फणसातील एका गऱ्यामध्ये चक्क मोदकाच्या आकाराचा गरा दिसून आला. आषाढी एकादशी दिवशी हा मोदकासारखा गरा सापडल्याने तो कुतुहलाचा विषय बनला होता. हा गरा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी करत निसर्गाच्या या अद्भुत कलाकारीचा आनंद घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!