Category बातम्या

मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष उदय गावडे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपतालुकाअध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख…

मालवण बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा…

आ. वैभव नाईक यांच्या एसटी विभाग नियंत्रकांना सूचना ; नूतन इमारतीच्या कामाची पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेत…

पोल्ट्री व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यासाठी कटीबद्ध ; निलेश राणेंची ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्रीफार्मर संघटनेच्या वतीने वेताळबांबर्डेत चर्चासत्र संपन्न कुडाळ : पोल्ट्री व्यवसायासंदर्भात तुमच्या असलेल्या समस्या आणि कंपनीकडून होत असलेली पिळवणूक दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी वेताळ बांबर्डे येथे सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री…

राज ठाकरे आक्रमक झाल्यानेच आ. वैभव नाईक यांना मुंबई-गोवा महामार्गाचा पुळका

‘त्यावेळी वैभव नाईक झोपले होते का..?’ मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा बोचरा सवाल मालवण : मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत रखडलेल्या महामार्गाला कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून तेच जबाबदार असल्याचे निर्धार मेळाव्यात सांगितले. यामुळेच आम. वैभव नाईक…

मालवण शहरातील कचरा जमा करण्यासाठी दोन दिवसात मिनी कचरा गाड्या दाखल होणार

भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते नगरपालिकेचे लक्ष ; श्री. ताम्हणकर यांनी मानले मुख्याधिकाऱ्यांचे आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरात कचऱ्याची वाढती समस्या आणि गल्लो-गल्लीतील कचरा उचल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कचरा उचल करण्याच्यादृष्टीने मिनी कचरा…

मसुरेत महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा थरार…

समिक्षा बागवे प्रथम तर अंकिता मेस्त्री द्वितीय क्रमांकाच्या मानकरी शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांकरिता नारळ लढविण्याच्या…

स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागल्याने आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची टीका ; नारायणराव राणे त्यांच्या भाजपा प्रवेशातील अडचण ठरीत असल्याने भाजपात आलबेल नसल्याचे भासवत असल्याचा आरोप मालवण | कुणाल मांजरेकर मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण करण्याचे काम गतिमान पद्धतीने सुरू असून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री…

पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलेला ध्वजवंदनाचा मान…

जि. प. शाळा गुरामवाडी नं. २ यांची आदर्शवत कामगिरी मालवण | कुणाल मांजरेकर भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मंगळवारी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मालवण तालुक्यातील जि. प. शाळा गुरामवाडी नंबर २ यांनी यावर्षी ध्वजारोहणाचा मान शाळेत बारा वर्ष…

तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र द्या ; अन्यथा आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक यांचा इशारा मालवण : येत्या कालावधीत होऊ घातलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेखचे अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक यांच्याशी चर्चा करून तलाठी भरती परीक्षेसाठी…

मालवणात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस, मालवण तालुका अल्पसंख्याक सेल व डॉ. गद्रे आय केअर अँड लेझर सेंटर यांच्या…

error: Content is protected !!