Category वाढदिवस विशेष

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण न. प. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांचे सेवाकार्य

विविध सामाजिक उपक्रमांसह नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस वितरण ; प्रभागा बरोबरच नांदरुख गिरोबा मंदिर नजिक बेंचेस मालवण : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक…

खा. नारायण राणेंचा उद्या कणकवलीत ७४ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज राहणार उपस्थित

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अभिनेते संजय दत्त यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ; वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : कोकणचे…

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षा चालकांचा २ लाखांचा विमा उतरवणार

मालवण तालुका शिवसेनेचा उपक्रम ; रिक्षा चालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा…

खा. नारायण राणे यांचे अमृत महोत्सवी वर्ष ठरणार यादगार ; स्वागत समितीचे नियोजन

१० एप्रिलला अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांनी पुढील वर्षी साजरा होणार अमृत महोत्सवी वाढदिवस… मालवण : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांचा दि. १० एप्रिल रोजी ७४ वा वाढदिवस…

मालवण भाजपच्या वतीने भाजपा स्थापना दिवस आणि खा. नारायण राणे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा होणार

धोंडी चिंदरकर यांची माहिती ; राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचेही आयोजन मालवण : भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांचा वाढदिवस हे दोन्ही औचित्य साधून मालवण तालुक्यात ६ ते १० एप्रिल या काळात विविध सेवाभावी आणि रचनात्मक…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभव नाईक पुन्हा विजयी होऊन आमदार होतील- संदेश पारकर आंबा काजू शेतकऱ्यांच्या आंदोलनात वैभव नाईक यांच्या खेळीमुळे प्रशासन झुकले- सुशांत नाईक कणकवली : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार दि. २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

माजी आ. वैभव नाईक यांचा २५ मार्चला चिंदर येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

विभागप्रमुख समीर लब्दे यांची माहिती ; विविध कार्यक्रमांचे आयोजन मालवण : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुधवारी २५ मार्च रोजी आचरा विभागात चिंदर मध्ये त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

शिवसेनेच्या वतीने मालवणात ७५ मत्स्यविक्रेत्या महिलांना छत्री वाटप

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ; जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित मालवण | कुणाल मांजरेकर सध्या कडक उन्हाळ्याचे चटके बसत असून भर उन्हात मच्छिविक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालवण मधील ७५ मत्स्यविक्रेत्या महिलांना…

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६१ जणांचे रक्तदान

शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन मालवण : कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन…

आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मालवण : मालवण नगरपरिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या तथा पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचा वाढदिवस सोमवारी आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव…

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त मालवणात रक्तदान शिबीर

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे संपर्क कार्यालय मालवण येथे सोमवारी १६ मार्च रोजी सकाळी ९ वा. पासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन…

error: Content is protected !!