सागरी महामार्गावरील आठवडा बाजार बंद करू नका

शिवसेना महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका नीना मुंबरकर यांसह नागरिकांचे नगराध्यक्षाना निवेदन मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे सोमवारी भरत असलेला आठवडा बाजार बंद करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन शिवसेना मालवण महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, नगरसेविका निना…










