Category सिंधुदुर्ग

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल मालवण : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईडपट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या…

Malvan | पायाला दुखापत झालेल्या गायीला दिला सुरक्षित निवारा

नगरसेवक ललित चव्हाण, तेजस लुडबे, निकित वराडकर, श्रीराज बादेकर यांच्यासह गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांचा पुढाकार ; खांबाळे येथील गो शाळेसह बाळा सादये यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर शहरात गेले अनेक दिवस पायाला दुर्धर आजार झालेली गाय…

हृदयांशचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मालवण : अंगणवाडी, शाळा अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण रेवतळे येथील आंबा बागायतदार अनिकेत फाटक व सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी मुलगा हृदयांश याचा सातवा वाढदिवस प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक…

वायरी येथील रस्त्याची पालिकेमार्फत डागडुजी ; नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा पाठपुरावा

मालवण : शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये वायरी तारकर्ली मुख्य मार्गावर शिवनेरी चौक येथील रस्ता खड्डेमय बनला होता. याबाबत स्थानिक नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिकेत पाठपुरावा करून या रस्त्याची डागडुजी करून घेतली. याबाबत स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

निलेश राणेंच्या कारकिर्दीतच स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांना नोटीसा कशा आल्या ?

माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल ; स्थानिक मच्छीमार आणि हॉटेल व्यवसायिकांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असल्याचा इशारा मालवण : दहा वर्षे मी स्थानिक आमदार असताना कुठल्याही मच्छीमारांना त्यांच्या बांधकामाबाबत नोटीसा आल्या नव्हत्या. मग निलेश राणेंच्या कारकिर्दीतच या…

रोटरी क्लब मालवणच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धा

मालवण : मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवण यांच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी वाढविणे आणि शुद्ध लेखनाची सवय लागावी या उद्देशाने…

मालवण, कुडाळ मधील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आ. कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते सत्कार

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : मालवण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा मुंबई वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याहस्ते व कुडाळ मालवणचे आमदार निलेश…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारा

मंत्री नितेश राणे यांची महापौर रितू तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे…

मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांसह बैठक

नगरसेविका अन्वेशा आचरेकर आणि मच्छिमार नेते विकी तोरसकर यांनी वेधले होते राणे बंधूंचे लक्ष मालवण : मालवण किनारपट्टीवर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधकामे केल्याप्रकरणी प्रांतधिकारी कुडाळ यांच्याकडून मालवण किनाऱ्यावरील सुमारे ५० मच्छिमारांना पंधरा दिवसात अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा देत अतिक्रमणे न…

विहिरीतील पाईप दुरुस्त करताना बागायतदाराचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पित्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारलेला मुलगा सुदैवाने बचावला मालवण : शहरातील फोवकांडा पिंपळ येथील रहिवासी व बागायतदार गणेश मारुती आचरेकर यांचा बागेतील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कोळंब-कातवड येथे घडली. आपल्या वडिलांना…

मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस रुग्णांची हेळसांड ; नगराध्यक्षांनी घातले लक्ष

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा ; डायलिसीस व इतर आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी आ. निलेश राणे यांचे लक्ष वेधणार मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून अनेक रुग्णांना…

error: Content is protected !!