मालवण उपनगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून दीपक पाटकर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र ; बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मालवण : मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप एकत्र आल्याचे चित्र आज पालिकेत दिसून आले. उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे शहरप्रमुख तथा दोनवेळा निवडून आलेले अभ्यासू नगरसेवक दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांच्या…










