वेरली गावच्या रहिवाशी माजी मुख्याध्यापिका सुरेखा वेरलकर यांचे निधन

मालवण : मालवण तालुक्यातील वेरली गावच्या रहिवाशी आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा उत्तम वेरलकर (८५) यांचे रविवारी सकाळी ७.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या वेरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती सुरेखा…










