मालवण देऊळवाड्यात पायावरून डंपर गेल्याने बैल गंभीर जखमी

प्राणीप्रेमी नागरिक व संस्थांनी उपचारासाठी घेतला पुढाकार मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा येथे काल रात्री रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बैलाच्या पायावरून एका अज्ञात डंपर चालकाने डंपर नेल्याने बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच प्राणी प्रेमी…










