कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षण उन्नती पॅनलचे एकतर्फी यश

माजी विद्यार्थी संघटना व हितचिंतक पुरस्कृत पॅनेलचा ९ विरूद्ध २ फरकाने पराभव मालवण : मालवण शहरात गेले काही दिवस प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळ विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणकीत डॉ. किरण ठाकुर व साईनाथ चव्हाण पुरस्कृत शिक्षण उन्नती पॅनेलने…










