पालकमंत्र्यांच्या अनधिकृत धंद्यांवरील कारवाईच्या भूमिकेनंतर मालवणात महसूल विभाग आक्रमक

देवली मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर फौजदारी कारवाई ; देवलीतील अनधिकृत वाळू उत्खननाचा पर्दाफाश कर्ली व कालावल खाडीमध्ये वाळू काढणाऱ्या अनधिकृत बोटींवर मेरिटाईम विभाग कारवाई करणार का ? मालवण | कुणाल मांजरेकर माझ्या जिल्ह्यात मटका, जुगार, चरस गांजा, अनधिकृत…










