Category सिंधुदुर्ग

एलईडी लाईट्सने मासेमारी करणारी रत्नागिरीतील नौका ताब्यात

देवबाग समुद्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई…

धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते श्रीकृष्ण मूर्तीवर सुवर्ण मुकुट मालवण : शहरातील धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा ७१ वा वर्धापन दिन तसेच मुर्ती पुनःप्रतिष्ठापनेचा ४ था वर्धापन दिन पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व…

प. पू. नाटेकर आजींचा २ एप्रिलला ३१ वा तपपूर्ती सोहळा

मालवण : मालवण कोळंब येथील प. पू. नाटेकर आजीचा ३१ वा तपपूर्ती सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ (श्री हनुमान जयंती) रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी…

सिंधुदुर्गात सुट्या इंधन विक्री आदेशात सुधारणा !

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला सुधारित आदेश अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे नोंदणीकृत बोटी, मच्छीमार व त्यांच्या संस्थाना, शासकीय कंत्राटदार व अवजड यंत्रसामुग्रीसाठी पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा निर्णय सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, शासकीय कार्यालये,…

एसटी वाहक असलेल्या युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

मालवणातील दुर्दैवी घटनेमुळे हळहळ  मालवण : तालुक्यातील कोळंब खडवणनाका येथील रहिवासी लाडोबा मेघश्याम लाड (३५) याचा मृतदेह नांदरूख सतीची खाण परिसरातील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी…

सुशांत दळवी कुटुंबियांचे माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

कणकवली : कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुशांत दळवी यांच्या कणकवली…

कणकवली रेल्वे स्थानकातील वातानुकुलीत वेटींग रूम सेवेत रुजू….

सरकत्या जिन्याच्या कामाचाही पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते शुभारंभ कणकवली : कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे भूमिपूजन आणि प्लॅटफॉर्म नजीकच्या वातानुकूलीत वेटींग रूमचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकात आज वातानुकूलीत वेटींग रूम…

रोटरी क्लब मालवणच्या वतीने आयोजित शिबिरात ५२ मधुमेहग्रस्त रुग्णांची मोफत नेत्रपटल तपासणी

७ रुग्णांवर रोटरी मार्फत पुढील उपचार मोफत करून मिळणार  मालवण : रोटरी क्लब मालवण व आरसीसी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने येथील लिमये हॉस्पिटल मध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांच्या मोफत नेत्रपटल (डोळ्याचा पडदा) OCT तपासणी शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या…

सावरवाड गावात “रुद्रनाथ फाउंडेशन” मार्फत धर्मिकतेच्या नावाखालील चालणाऱ्या “त्या” अघोरी कृत्यांची चौकशी करून कारवाई करा…

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आमदार निलेश राणेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना ; नियमबाह्य शिवलिंगाची स्थापना करून पैसे उकळण्याचा प्रकार मालवण : मालवण तालुक्यातील वराड गावातील सावरवाड येथे “रुद्रनाद फाऊंडेशन” या नावाने चंद्रशेखर राणे व त्यांचे सहकारी यांनी धार्मिकतेच्या नावाखाली केलेली अघोरी कृत्ये, बेकायदेशिर…

पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ; मार्च एंडपूर्वीच २८२ कोटींचा १००% निधी वितरित

नियोजनबद्ध कामगिरीमुळे विकासकामांना वेग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मार्च अखेर जवळ येत असताना प्रशासनात नेहमीप्रमाणे निधी खर्च आणि वितरणाची मोठी धावपळ सुरू असते. मात्र, यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही धावपळ यशात परिवर्तित करत संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा २८२…

राज्याच्या अर्थसंकल्पात मालवण नगरपालिकेसाठी ‘कोट्यावधींचा’ निधी ; सुमारे १०० कोटी निधीतील विकास कामांचा आ. निलेश राणेंकडून आढावा

मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध, शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार निलेश राणे मालवण : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालवण नगरपालिकेसाठी नगरविकास खात्याकडून प्रथमच कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मालवण नगरपरिषद येथे आमदार निलेश…

मच्छीमार बांधव आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीबाबत निवेदन

मत्स्यव्यवसायातील विविध विषयावर चर्चा : आ. निलेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा करून काही प्रश्नांची केली तात्काळ सोडवणूक मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्यव्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या…

error: Content is protected !!