Category सिंधुदुर्ग

बी.एस्सी नर्सिंग प्रवेशाबाबत भारतीय नर्सिंग कौन्सीलचा मोठा निर्णय

प्रवेशासाठीच्या पात्रतेतील टक्केवारीची अट शिथिल ; प्रवेशाची अंतिम तारीख देखील वाढवली रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिये बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या १७ सप्टेंबर रोजीच्या पत्रानुसार…

“स्वस्थ नारी सशक्त परिवार” उपक्रम राज्याच्या विकासात अत्यंत उपयुक्त

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पेंडूर ग्रामीण रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ, निलेश रुग्णांची रुग्णांची आस्थेने विचारपूस मालवण | कुणाल मांजरेकर आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे. आरोग्याच्या दृष्टीने माणूस सुदृढ असेल तर कोणत्याच प्रकारच्या समस्या निर्माण होत नाही. त्यात करून…

हडी जठारवाडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकास कामांनी प्रेरीत होऊन हडी जठारवाडी येथील उबाठा युवासेना पदाधिकारी तथा ग्राप सदस्य भावेश सुर्वे यांसह उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला.…

वैभव करंगुटकर यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची सदिच्छा भेट

देवगड : भारतीय जनता पार्टी देवगड शहर अध्यक्ष पदी निवड झालेल्या वैभव करंगुटकर यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेवून आशिर्वाद घेतला. यावेळी जिल्हा कार्यकारीनी सदस्य बाळ खडपे, प्रकाश राणे, मंडल…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध…

मालवणात उद्या ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ ऐतिहासिक कार्यक्रम.

मालवण : येथील श्री शिवराज मंच यांच्यावतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग व बंदर जेटी येथे ‘नवदुर्गांच्या नवदुर्गा’ या भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा पाया असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथील श्री…

माजी खासदार विनायक राऊत रविवारी मालवण तालुका दौऱ्यावर

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत रविवारी २८ सप्टेंबर रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आचरा बंदर येथे नवरात्र उत्सवास…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळकर कुटुंबियांचे केले सांत्वन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते, नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन…

कुडाळकर कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांनी केले सांत्वन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दादा…

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही ; कोकण उत्पादित ४० स्टॉलचे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन  कुडाळ : “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झालेला महत्वाकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन…

राज्य शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा ; सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना ; आपला जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात नुकताच १०० दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. या आराखड्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शासनाच्या सर्वच स्तरावर…

माणगांव खोऱ्यात उबाठा गटाला पुन्हा खिंडार ; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबविणार : आमदार निलेश राणेंची घोषणा : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचे कौतुक माणगांव : शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रेरित होऊन माणगांव मधील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी हजारोंच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. माणगाव खोऱ्यातील…

error: Content is protected !!