मालवण एसटी आगारात वृक्षारोपण ; नगराध्यक्षांची उपस्थिती

मालवण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मालवण आगारात मंगळवारी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी उपस्थिती दर्शवत यात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आगार व्यवस्थापक अनिरुध्द शशिकांत सूर्यवंशी, आगार सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश शरद वाळके,…










