Category News

मोटरसायकलची विद्युत खांबाला धडक ; ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू

मालवण : मालवण वायरी येथील हॉटेल साई माऊली नजिकच्या विद्युत खांबाला मोटरसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ज्ञानेश्वर उर्फ गोटया बाबाजी मसूरकर (४२. रा. वायरी भूतनाथ) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोट्या मसुरकर हे शिवसेना…

राजकीय दृष्ट्या संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा तापला ; भाजपा – ठाकरे गटाचे कार्यकर्ते “आमने – सामने” !

मोदींवरील टीकेनंतर ठाकरे गटाच्या सभेत भाजपा कार्यकर्ते आक्रमक” ; दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले… मालवण तालुक्यातील पोईप गावातील घटना ; “भाषण नको, चर्चा करा” भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह भाषण अर्धवट टाकून वैभव नाईकांची भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने कूच ; भाजपा कार्यकर्तेही शिंगावर…

BIG BREKING ! पोईपमध्ये भाजपा – ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने !

होऊ दे चर्चा मध्ये संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांचा सहभाग ; घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील पोईप गावात भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने…

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज ९ ऑक्टोबरला कुडाळात !

भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित “विशाल पर्व” कार्यक्रमांचा होणार शुभारंभ ; माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती ९ ते १५ ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रम ; वाढदिवसाच्या मुख्य सोहळ्यात सुप्रसिद्ध गायक जुबीन नॉटीयला यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कुडाळ…

नितेश राणे, वैभव नाईकांनी राज्याच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा मतदार संघातील समस्यांवर लक्ष द्यावे !

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा सल्ला ; सिंधुदुर्गातील रुग्णालयांची परिस्थिती नांदेड सारखी होण्याची वेळ सिंधुदुर्ग : मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर टिकास्त्र सोडलं आहे. नांदेडमध्ये जी आरोग्य दुर्घटना झाली…

ॲड. सुमित जाधव यांचा संविधान रत्न पुरस्काराने सन्मान

मालवण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मालवण वायरी येथील ॲड. सुमित जाधव यांचा संविधान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यावर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकीलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे…

रेवतळे येथे गणेश विसर्जन ठिकाणी स्वखर्चाने काँक्रिटीकरण करणार !

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांचा स्थानिकांना शब्द रेवतळे मधील स्थानिक नागरिकांनी केली होती मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्गा नजिक गणेश विसर्जन स्थळानजिक विसर्जनावेळी गैरसोय होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर भाजपचे…

भाजपचंही ठरलं, ठाकरेंच्या “होऊ द्या चर्चा” ला जोरदार प्रत्युत्तर मिळणार !

“निवडणुकीतला फंडा, पत्रे देऊन घातला गंडा” ; आ. वैभव नाईकांच्या खोट्या पत्रांचा पाढा नाक्यानाक्यावर वाचणार भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती ; स्वतःचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न मालवण | कुणाल मांजरेकर भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या…

भाजपच्या सेवा सप्ताहा निमित्त मालवणात सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून पुढील उपचार व आवश्यक औषध पुरवठा होणार मालवण : भारतीय जनता पार्टी सेवा सप्ताह निमित्त मालवण तालुक्याच्या वतीने सफाई कामगारांसाठी येथील भाजपा कार्यालयात मधुमेह, लिव्हर, किडनी, हिमोग्लोबिन तपासण्याचे शिबिर घेण्यात आले. के.जी. डायग्नोस्टीक लॅब मालवण…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्या मालवणात “होऊ द्या चर्चा”

पोईप बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ येथे कार्यक्रम ; राज्यकर्त्यांच्या कारभाराची “पोलखोल” करणार : हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : राज्यात अराजकता वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यांमुळे जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली असून यासारख्या अन्य…

error: Content is protected !!