“MKCL” मार्फत पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षा
प्रत्येक विद्यार्थ्याचं टॅलेंट शोधणारी विशेष ऑलिम्पियाड परीक्षा ; जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन मालवण : जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, Soft skills अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या…