Category News

प्रज्वल प्रभूंचे पदच बोगस ; युवासेना विभागप्रमुख पद भाजपने स्वतःच ठरवून प्रवेशापुरते दिले

युवासेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम यांची माहिती ; प्रज्वल प्रभू ठाकरे गटात सक्रियच नसल्याचा दावा मालवण : युवासेनेचे पेंडूर विभागप्रमुख असलेल्या प्रज्वल प्रभू यांनी चार दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशाबाबत युवा सेना विभागप्रमुख वंदेश ढोलम यांनी खुलासा केला…

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची आज माणगावात जाहीर प्रचार सभा

मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार  विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची भव्य जाहिर प्रचार सभा आज शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव…

गोळवणमध्ये भाजपला धक्का ; प्रमुख पदाधिकाऱ्यासह ग्रा. पं. सदस्य पत्नी ठाकरे गटात !

गावडे दाम्पत्याचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी शुक्रवारी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब…

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा

कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मतदार संघात उपस्थिती दर्शवणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून या दिग्गज नेत्यांच्या…

पेंडूर जि. प. विभागात उबाठाला धक्का ; युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू कार्यकर्त्यांसह भाजपात

विभागात भाजपाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. येथील युवासेना विभागप्रमुख प्रज्वल प्रभू यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  त्यांच्यासोबत मनोज परब, मंदार परब, विवेक नाईक, अक्षय काळसेकर, आबा काळसेकर, राजा नाईक, अनिकेत…

राणेसाहेबांच्या विजयात युवा मोर्चाचाही सिंहाचा वाटा असावा, यासाठी तयारीला लागा !

कट्टा येथील युवा मोर्चाच्या बैठकीत माजी खा. निलेश राणे यांचे प्रतिपादन ; पेंडूर, सुकळवाड, वायरी भूतनाथ जि. प. मतदार संघाच्या वतीने आयोजन युवा मोर्चाच्या संघटनात्मक नियोजनाचे दत्ता सामंत यांनी केले कौतुक ; जनतेच्या वैयक्तिक अडी अडचणी जाणून घेऊन मदत करण्याचे…

नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये वेगळाच उत्साह : विनोद तावडे यांचे प्रतिपादन

रत्नागिरी – सिंधुदुर्गला राणेंसारखा दमदार खासदार मिळाल्यास विकासाची गंगा गतिमान होण्याचा विश्वास  काँग्रेसच्या प्रचाराला या देशातील कोणताही मतदार बळी पडणार नाही कणकवली : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा…

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आशिष हडकर यांनी दिल्या शुभेच्छा !

मालवण : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आशिष हडकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

चिंदर सडेवाडीत उद्या (सोमवारी) नारायण राणेंची तोफ धडाडणार

मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा उद्या (सोमवारी) दुपारी ४ वा. चिंदर साडेवाडी येथील लक्ष्मीकृपा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भाजपा महायुतीचे नेते उपस्थित…

खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिलला मालवण तालुक्यात जाहीर प्रचार सभा

आचरा, पोईप, कट्टा, तारकर्ली काळेथर येथे आयोजन ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या रविवारी २१ एप्रिल रोजी मालवण तालुक्यात जाहीर प्रचार…

error: Content is protected !!