Category News

पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे

मालवण दि प्रतिनिधीगेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा…

मालवण तालुक्याच्या पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार होणार

मालवण (प्रतिनिधी)गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाचा…

अबब… घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात १५० रुपयांची वाढ

मालवण : बातमी आहे महागाईच्या आगीत आणखी तेल ओतणारी. गेल्या आठ महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये १५० रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता सर्वसामान्यांना ८७० रुपये इतकी महागडी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडून…

अफगाणिस्तानवरील तालिबान राजवटीने गायक अदनान सामीचा राग अनावर ; व्हिडिओ शेअर करत अमेरिकेवर निशाणा

नवी दिल्ली : तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानातून येणारा व्हिडीओ लोकांना गुंगारा देत आहे. दरम्यान, अदनान सामीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही तालिबान जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. अदनानने हा व्हिडिओ शेअर…

टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली क्रिकेटची पंढरी

नवी दिल्ली : लॉर्ड्स कसोटीत दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान हे या विजयाचं वैशिष्ट्य होतं.इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं…

टी २० वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तानची दुबईत टक्कर !

नवी दिल्ली : 17 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांचा समावेश एकाच गटात झाला आहे. त्यामुळे गटवार साखळीपासून आपल्याला दोन्ही टीम दरम्यानच्या लढती अनुभवता येणार आहेत.२४ ऑक्टोबरला दुबईत…

रशियन मिलिटरीचे मालवाहक विमान कोसळलं ; अपघातात वैमानिकाला मृत्यू ?

मॉस्को :  रशियन मिलिटरी मालवाहक विमान Ilyushin Il-112V मंगळवारी मॉस्को प्रदेशात चाचणी उड्डानादरम्यान अपघातग्रस्त झाले. उड्डाणानंतर या विमानाला आग लागली आणि ते मॉस्को शहराबाहेरील परिसरात कोसळले. या मोठ्या विमानाची सध्या प्रायोगिक तत्वावर उड्डाणं सुरु होती. अपघातात कोणती जीवितहानी झाली आहे का याबाबत…

अफगाणिस्तान मधून १२० नागरिकांना घेऊन एअरफोर्सचं विमान भारतात दाखल

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली असून मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान १२० भारतीयांना…

पारंपरिक मच्छीमारांचे उपोषण स्थगित ; दत्ता सामंत यांची यशस्वी शिष्टाई !

मालवण (प्रतिनिधी) : ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन आदेशानुसार १ जानेवारी पासून ३१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करण्यास बंदी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकृत किंवा अनधिकृत पर्ससीन बोटींना ३ ऑगस्ट २०१७ च्या केंद्राच्या पत्रानुसार केंद्राच्या हद्दीत…

कणकवली पंचायत समितीच्या कार्याचे आ. नितेश राणे यांनी केले कौतूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीने राबविलेल्या योजना इतरांनी आदर्श घ्याव्यात अशाच आहेत. प्रत्येक सभापतींनी चांगले काम केले आहे. या चांगल्या कामाचे सातत्य असेच टिकवून ठेवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.कणकवली पंचायत समितीने बांधलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या…

error: Content is protected !!